scorecardresearch

Solapur
सोलापुरातील नवी पेठ परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी दुकानांवरील अमराठी पाट्यांना काळं फासत केली तोडफोड!

सोलापुरातील नवी पेठ परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी दुकानांवरील अमराठी पाट्यांना काळं फासत केली तोडफोड!

mns workers strike at nagpur improvement trust office
नागपूर : मनसेची नासुप्रमध्ये धडक; कर्मचाऱ्याचे निलंबन…

मनसेने चार महिन्यांपूर्वी नासुप्रच्या एका कर्मचाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप करत निलंबित करण्याची मागणी केली होती

MNS Buldhana
मनसे बुलढाणा लोकसभा निवडणूक लढणार; आढावा बैठकीत निर्णय

शेगाव येथे पार पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आढावा बैठकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढण्याचा निर्धार करण्यात आला.

mns
“शेवटचे चार दिवस”; महाराष्ट्रातील दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेचा इशारा

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांवरील पाट्या मराठीतून असाव्यात, असे निर्देश दिले आहेत.

hutatma chowk
“मोरारजी देसाईंनी दिसता क्षणी गोळी…”, हुतात्मा स्मृतीदिनी मनसेनं केलेली पोस्ट चर्चेत!

मनसेनं ‘एक्स’ खात्यावर पोस्ट लिहून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील संघर्षाची आठवण करून दिली आहे.

rohit sharma poster milk in pune, virat kohli poster milk in pune
VIDEO : पुण्यात रोहित शर्मा, विराट कोहलीच्या पोस्टरला मनसैनिकांकडून दुग्धाभिषेक

भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विक्रमवीर विराट कोहली यांच्या पोस्टरला मनसैनिकांनी दुग्धाभिषेक करीत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.

Mns contest elections Konkan Graduate Constituency thane
कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेची मोर्चेबांधणी

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबईतील निवासस्थानी बैठक घेऊन त्यात या निवडणुकीबाबत चर्चा केली होती.

raj thackeray manoj jarange
“मनोज जरांगेंच्या मागून कोणीतरी…” मराठा-ओबीसी संघर्षावर राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, आता कोणालाही कोणत्याही प्रकारचं आरक्षण मिळणार नाही. हीच गोष्ट मी मनोज जरांगे यांना भेटलो तेव्हा…

Raj Thackeray WC Final
“साहबने बोला हैं हारने को, वर्ल्डकपच्या फायनलमधील संघाला…”, राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य प्रीमियम स्टोरी

पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका, विद्यापीठांच्या सिनेट निवडणुकांसाठी मनसेने आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी (१६ नोव्हेंबर) ठाण्यात…

ram sita is god of all indian citizens says veteran lyricist javed akhtar
राम, सीता देशातील सर्व नागरिकांचे दैवत! ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन

सियाराम हा शब्द प्रेम आणि एकतेचे प्रतीक आहे. सिया आणि राम यांना फक्त एकानेच वेगळं केले होते. त्याचे नाव रावण.

संबंधित बातम्या