जिल्ह्यात असलेल्या ताकदीचे प्रदर्शन करण्याबरोबरच आपलाच पक्ष खरा ‘राष्ट्रवादी’ असल्याचे दाखविण्यात कोणतीही कसूर राहता कामा नये, यासाठी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी…
महाराष्ट्रापाठोपाठ नागालँडमध्ये पक्षाच्या आमदारांचे संख्याबळ चांगले होते. एकत्रित राष्ट्रवादीतून निवडून आलेल्या सातही आमदारांनी पक्षातील फुटीनंतर अजित पवारांना साथ दिली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला…