ठाणे : समुपदेशन केंद्रात ५०० हून अधिक महिलांच्या समस्या सोडवण्यात जिल्हा परिषदेला यश कौंटुंबिक हिंसा, छळ, मारहाण अशा विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या महिलांचे मानसिक स्वास्थ बिघडते. By पुर्वा भालेकरUpdated: July 5, 2025 01:17 IST
ठाकरे ब्रँड मेळाव्यासाठी एकनाथ शिंदेंच्या शहरातून…. केली जाते ही तयारी? हिंदी सक्तीचा शासननिर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंनी विजयी मेळाव्याचे आयोजन केले आहे. By लोकसत्ता टीमJuly 4, 2025 13:57 IST
ठाण्यातील सेंट्रल जेलच्या महिला कारागृहात आता ओपन जीम, बंदीवान महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी पाऊल ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदीवान महिला आता सुदृढ आरोग्यासाठी व्यायाम करताना दिसतील. कारण, येथील महिला कारागृहात नुकतेच ओपन जीम सुरु करण्यात… By लोकसत्ता टीमJuly 4, 2025 13:08 IST
विठ्ठलाच्या चरणी एक अशीही सेवा… ठाण्यातील रवीज द फॅमिली सलूनकडून वारकऱ्यांसाठी मोफत केश कर्तनालय सेवा आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या वाटेवर लाखो वारकऱ्यांचा महासागर हा ओसंडून वाहत आहे. या भक्तिभावाच्या लाटेत सहभागी होऊन अनेकजण आपापल्या पद्धतीने… By लोकसत्ता टीमUpdated: July 4, 2025 11:21 IST
ठाण्याच्या वेशीवर कोंडीचा ‘उन्नत मार्ग’, कोपरी पुलाच्या रुंदीकरणानंतर आता नव्या कामाचा अडथळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरातून पुर्व द्रुतगती महामार्ग जातो. या मार्गावरून ठाणेकर आणि त्यापलिकडील कल्याण, भिवंडी येथील… By लोकसत्ता टीमJuly 4, 2025 07:38 IST
ठाणे – बोरिवली भुयारी मार्गासाठी मलप्रक्रिया केलेले पाणी पाण्याची गुणवत्ता चांगली असल्याचे समोर आल्यानंतर ठेकेदाराने हे पाणी देण्याची मागणी केली. By लोकसत्ता टीमJuly 4, 2025 00:20 IST
उपमुख्यमंत्री कार्यालयाचा भार ठाणे महापालिकेवर पाच इनोव्हा वाहने दिली भाड्याने, प्रति वाहनासाठी महिन्याचा लाखांचा खर्च By लोकसत्ता टीमJuly 3, 2025 23:29 IST
घोडबंदर ते कोपरी पूलापर्यंत वाहनांच्या रांगा, नोकरदार हैराण अवघ्या पाच ते १० मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी किमान पाऊण तास. By लोकसत्ता टीमJuly 3, 2025 21:21 IST
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मतदारसंघात ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याचा बॅनर हिंदी सक्तीच्या शासन निर्णय रद्द व्हावा यासाठी दोन्ही बंधू आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. By लोकसत्ता टीमJuly 3, 2025 20:59 IST
ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांची जुलै महिन्यातच दिवाळी जूनच्या पगारासोबत मिळाले प्रवास भत्त्याचे ६० हजार By लोकसत्ता टीमJuly 3, 2025 19:35 IST
महिन्याला पाच हजार दे, नाहीतर मालकाला बोकडा सारखा सोलेन… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वागळे इस्टेटमध्ये हप्तेबाजीचा असाही प्रकार By लोकसत्ता टीमJuly 3, 2025 18:50 IST
ठाण्यात विविध मागण्यांसाठी एमटीएनएल कर्मचाऱ्यांचे आंदोलन गुरुवारी ठाण्यातील चरई एमटीएनएल कार्यालयाबाहेर आंदोलन. By लोकसत्ता टीमJuly 3, 2025 16:48 IST
Nimisha Priya : भारतीय नर्स निमिषा प्रियाला १६ जुलै रोजी येमेनमध्ये होणार फाशी, जाणून घ्या नेमकं हे सगळं प्रकरण काय?
“भारताने एक राफेल गमावलं कारण…”, भारताची विमानं पाडल्याच्या पाकिस्तानच्या दाव्यांवर राफेल बनवणाऱ्या कंपनीचं स्पष्टीकरण
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील दोन कलाकारांनी सोडली मालिका? निर्मात्याने केला खुलासा, म्हणाले, “छोट्या छोट्या गोष्टींवरून…”
10 केशरी पैठणी साडी, मंगळसूत्राची सुंदर डिझाईन..; अमृता फडणवीस यांच्या महापूजेनिमित्त केलेल्या लूकची चर्चा
अहिल्यानगरमधील बनावट आदेशातील अडीच कोटींची कामे पूर्ण; ग्रामविकास मंत्रालयाच्या नावे बनावट आदेश प्रकरण