scorecardresearch

बिचारे सिंग त्यांना तर स्वत:ची जन्मतारीखही माहिती नाही – जावेद अख्तर

व्ही. के. सिंग यांनी नवी दिल्लीतील अकबर रोडचे नाव बदलून महाराणा प्रताप करण्याची मागणी केली होती.

मनिष तिवारी रिकामे, त्यांच्याकडे काहीही काम नाही- व्ही के सिंग

दिल्लीच्या दिशेने कूच केल्याचा काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केलेला दावा व्ही.के.सिंह यांनी फेटाळला.

Intolerance debate , VK Singh, paid money , Bihar election, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
‘कुणीतरी कुत्र्याला दगड मारला तर सरकारची काय चूक?’

दलित कुटुंबावर सवर्णांकडून करण्यात आलेल्या हल्ल्याच्या घटनेविषयी भाष्य करताना गुरूवारी भाजप खासदार व्ही.के.सिंह यांची जीभ घसरली

व्ही. के. सिंह यांच्याकडून पंतप्रधानांचे समर्थन

प्रत्येक गोष्टीवर पंतप्रधानांनी भाष्य करण्याची गरज नाही, योग्य वेळी ते भाष्य करतील, असे केंद्रीयमंत्री व्ही. के. सिंह यांनी म्हटले आहे.

देशातील प्रसारमाध्यमे ‘प्रेस्टिट्यूट’, व्ही.के.सिंग यांचे वादग्रस्त ट्विट

देशातील प्रसारमाध्यमे ‘प्रेस्टिट्यूट’ (Press-titute) असल्याचे वादग्रस्त ट्विट करून परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के.सिंग यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

मी स्पष्टीकरण देण्यास बांधील नाही – व्ही. के. सिंग

नवी दिल्लीतील उच्चायुक्तालयात आयोजित पाकिस्तानी राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमाला काश्मिरी फुटीर नेत्यांसह उपस्थित राहिल्यानंतर केलेल्या ट्विट्सबाबत आपण कोणालाही स्पष्टीकरण देण्यास बांधील…

मोदींच्या आदेशामुळे राजनाथ यांच्या सचिवाची नियुक्ती रखडली!

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतर काही केंद्रीय मंत्र्यांच्या स्वीय सचिवांची नियुक्ती करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयाने राखून ठेवला…

संबंधित बातम्या