04 June 2020

News Flash

महाराष्ट्रात २९३३ नवे करोना रुग्ण, १२३ मृत्यू

महाराष्ट्रात २९३३ नवे करोना रुग्ण, १२३ मृत्यू

महाराष्ट्रात करोनाचे २९३३ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ७७ हजार ७९३ इतकी झाली आहे. आज १३५२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत ३३ हजार ६८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्याच्या घडीला ४१ हजार ३९३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे

संपादकीय

 उच्चशिक्षणमंत्री हवेत कशाला?

उच्चशिक्षणमंत्री हवेत कशाला?

आदित्य ठाकरे, रोहित पवार अशांच्या मागणीवरून इतका मोठा निर्णय घेतला जाणार असेल तर हा शिक्षणाचा ‘पोर’खेळ झाला

लेख

अन्य

Just Now!
X