scorecardresearch

bjp in kolhapur politics
राज्यसभा जिंकूनही कोल्हापुरात भाजपसमोर आव्हानांची मालिका

विधानसभा निवडणूक स्वबळावर लढताना भाजपला दहा मतदारसंघात निवडून येण्यायोग्य उमेदवार कोण? या प्रश्नाचा भाजपला खोलवर विचार करावा लागणार आहे.

gopicgand padalkar
‘ओबीसी आरक्षणाचा पोरखेळ मांडला,’ गोपीचंद पडळकरांची टीका; आता संघर्ष अटळ आहे म्हणत दिला सरकारला इशारा

राज्य सरकारकडून ओबीसींची लोकसंख्या कमी दाखविण्याचा घाट घालण्यात आला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Raj Thackeray Birthday Special When MNS Chief mocks Modi Amit Shah fadnavis Uddhav Thackeray through cartoons
46 Photos
Photos: अभ्यंगस्थान करणारे फडणवीस, पतंग उडवणारे मोदी अन् आकडे फेकणारे गडकरी… राज ठाकरेंची गाजलेली ४५ व्यंगचित्रे

राज हे सोशल नेटवर्किंगवर सक्रीय झाल्यापासून अनेकदा व्यंगचित्रांच्या माध्यमातून विरोधकांवर टिका करताना दिसतात.

thane police website hacked
“जगभरातील मुस्लिमांची माफी मागा” म्हणत हॅकर्सकडून ठाणे पोलिसांचे संकेतस्थळ हॅक!

प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरणावरून देशात राजकीय वातावरण तापलेलं असतानाच हॅकर्सनं महत्त्वाच्या वेबसाईट्सवर हल्ले सुरू केले आहेत.

Shivsena Slams BJP over bulldozer politics
‘देशात बुलडोझर; लडाखमध्ये शेपूट’: चीनने केलेल्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर कधी फिरणार?; शिवसेनेचा सवाल

“‘गुजरात रेजिमेंट’च्या तोंडावर याबाबत कायमच्या चिकटपट्ट्याच लागल्या आहेत. हा राष्ट्रीय सुरक्षेचा व स्वाभिमानाचा विषय आहे.”

Bhagwant Maan Punjab CM
पंजाबमध्ये ‘मान’ सरकारविरोधात वाढती आंदोलने, पोटनिवडणुकीत आपच्या बालेकिल्ल्यात धक्का बसणार?

पंजाबमधील एका महत्वाच्या पोटनिवडणुकीपुर्वी पंजाबमध्ये मोर्चे आणि आंदोलने यांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

Amol Mitkari Sujay Vikhe Patil
“महाविकासआघाडीच्या कार्यात नाक खुपसू नका, स्वतःच्या मतदारसंघात…”; मिटकरींचा सुजय विखेंवर हल्लाबोल

खासदार सुजय विखे यांनी देखील आघाडीवर सडकून टीका केली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुजय विखेंवर हल्लाबोल…

kolkata-police-issues-notice-to-nupur-sharma
नुपूर शर्मांना कोलकाता पोलिसांची नोटीस; २० जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

बंगालच्या विविध जिल्ह्यांमध्ये संतप्त आंदोलक नुपूर शर्मांना अटक करण्याची मागणी करत आहेत.

Prayagraj Agitation
जावेद आणि आफरीन: प्रयगराज आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेली वडील-मुलीची जोडी

मोहम्मद जावेद आणि त्यांची मुलगी आफरीन फातिमा, यांचे घर उत्तर प्रदेश प्रशासनाने तोडले आहे.

संबंधित बातम्या