scorecardresearch

nana patole on bjp ed phone calls to MAVs MLA
“भाजपाने जी कटुता पेरली त्याचे परिणाम…”, राज्यसभा निवडणुकीवरून नाना पटोलेंचं टीकास्त्र

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आजपासून भारतीय जनता पार्टीची उलटी गिनती सुरू झाल्याचं म्हटलं आहे.

Tripura Assembly Bypolls
त्रिपुरा पोटनिवडणूक: विरोधी पक्षांना राजकीय हिंसाचाराची चिंता

भाजपाची सत्ता असणाऱ्या त्रिपुरामध्ये २३ जून रोजी चार विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.

rohit pawar on rajyasabha election
“खंत फक्त एकाच गोष्टीची वाटते की महाराष्ट्राची…”, भाजपाच्या भूमिकेवर आमदार रोहित पवारांचं टीकास्त्र!

रोहित पवार म्हणतात, “ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलत होते (संभाजीराजे छत्रपती), त्याच व्यक्तीला तुम्ही उमेदवारी का दिली नाही? त्यांची रणनीती…!”

mla amol mitkari send 5 crore Defamation Notice of akola district ncp president shiva mohod
“आजपासून भाजपाच्या अध:पतनाला सुरुवात”, अमोल मिटकरींचा इशारा; म्हणाले, “चंद्रकांत पाटलांच्या…!”

अमोल मिटकरी म्हणतात, “फटका बसण्याची शक्यता भाजपाला आहे. चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज…!”

BJP MLA Aravind Nimbavali Daughter Jumps Signal In BMW Allegedly Misbehaves With Cops
“ही आमदाराची गाडी आहे”, भाजपा नेत्याच्या मुलीची सिग्नल तोडल्यानंतर अरेरावी; पोलिसांनी वसूल केला १० हजारांचा दंड

भाजपा आमदाराच्या मुलीने वाहतुकीचे नियम तोडल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे

congress chintan shivir
काँग्रेसची भाजपकेंद्रीत रणनीती; शिवसेना, राष्ट्रवादीचे काय ?

शिर्डी कार्यशाळेत राजकीय विषयावर चर्चा झाली, त्यानंतर जारी केलेल्या जाहीरनाम्यातील राजकीय धोरण, रणनीती व डावपेचावरच अधिक जागा व्यापेली आहे.

hingoli news politics
हिंगोलीत काँग्रेस चाचपडतेय; सेना, भाजप, राष्ट्रवादी कामाला लागले

हिंगोलीतील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.

prasad lad bjp
प्रसाद लाड : कायम नेत्यांच्या मर्जीत राहण्याचे कसब

सर्वपक्षीय वावर असल्याने प्रसाद लाड यांना पाचव्या क्रमांकाची उमेदवारी देऊन इतर पक्षांकडून मतांची जुळवाजुळव करून निवडून येण्याचे संकेत दिले आहेत.

Rajya Sabha Election BJP Anil Bonde Mahavika Aghadi Shivsena Sanjay Raut
Rajya Sabha Election: “महाविकास आघाडीतला एक संजय जाणार,” भाजपाच्या अनिल बोंडे यांचं मोठं विधान

राज्यसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार अनिल बोंडे यांनी १०० टक्के विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे

Rajya Sabha Election BJP MLA Laxman Jagtap left from Ambulance to Mumbai
Rajya Sabha Election: गंभीर आजाराने त्रस्त असतानाही लक्ष्मण जगताप करणार मतदान; रुग्णवाहिकेतून मुंबईसाठी रवाना

पुण्यातील भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप गंभीर आजाराने त्रस्त असतानाही मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत

Shivsena Slams BJP
‘सडक्या मेंदूची प्रवक्ता’, ‘जनतेच्या जिवाचं काय?’, ‘सत्तामग्न सूत्रधार’ अन् ‘अंधभक्त’; ‘अल कायदा’च्या धमकीवरुन शिवसेनेनं BJP ला केलं लक्ष्य

“मोदी, शहा वगैरे प्रमुख नेत्यांना सुरक्षेचे अभेद्य कवच आहे. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्यांचे बालबच्चेही त्याच सुरक्षेच्या पिंजऱ्यात सुखरूप…

संबंधित बातम्या