Rajya Sabha Election: “आय लव्ह इट’, आमदाराची काँग्रेसला मतदान केल्यानंतर प्रतिक्रिया; व्हिडीओची एकच चर्चा कर्नाटकात जेडी(एस)च्या आमदाराचं काँग्रेसला मतदान By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 10, 2022 14:38 IST
“भाजपाने जी कटुता पेरली त्याचे परिणाम…”, राज्यसभा निवडणुकीवरून नाना पटोलेंचं टीकास्त्र महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आजपासून भारतीय जनता पार्टीची उलटी गिनती सुरू झाल्याचं म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2022 13:57 IST
त्रिपुरा पोटनिवडणूक: विरोधी पक्षांना राजकीय हिंसाचाराची चिंता भाजपाची सत्ता असणाऱ्या त्रिपुरामध्ये २३ जून रोजी चार विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 10, 2022 15:47 IST
“खंत फक्त एकाच गोष्टीची वाटते की महाराष्ट्राची…”, भाजपाच्या भूमिकेवर आमदार रोहित पवारांचं टीकास्त्र! रोहित पवार म्हणतात, “ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलत होते (संभाजीराजे छत्रपती), त्याच व्यक्तीला तुम्ही उमेदवारी का दिली नाही? त्यांची रणनीती…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 10, 2022 13:23 IST
“आजपासून भाजपाच्या अध:पतनाला सुरुवात”, अमोल मिटकरींचा इशारा; म्हणाले, “चंद्रकांत पाटलांच्या…!” अमोल मिटकरी म्हणतात, “फटका बसण्याची शक्यता भाजपाला आहे. चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 10, 2022 13:37 IST
“ही आमदाराची गाडी आहे”, भाजपा नेत्याच्या मुलीची सिग्नल तोडल्यानंतर अरेरावी; पोलिसांनी वसूल केला १० हजारांचा दंड भाजपा आमदाराच्या मुलीने वाहतुकीचे नियम तोडल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 10, 2022 11:53 IST
काँग्रेसची भाजपकेंद्रीत रणनीती; शिवसेना, राष्ट्रवादीचे काय ? शिर्डी कार्यशाळेत राजकीय विषयावर चर्चा झाली, त्यानंतर जारी केलेल्या जाहीरनाम्यातील राजकीय धोरण, रणनीती व डावपेचावरच अधिक जागा व्यापेली आहे. By मधु कांबळे,Updated: June 10, 2022 10:33 IST
हिंगोलीत काँग्रेस चाचपडतेय; सेना, भाजप, राष्ट्रवादी कामाला लागले हिंगोलीतील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. By लोकसत्ता टीमJune 10, 2022 10:10 IST
प्रसाद लाड : कायम नेत्यांच्या मर्जीत राहण्याचे कसब सर्वपक्षीय वावर असल्याने प्रसाद लाड यांना पाचव्या क्रमांकाची उमेदवारी देऊन इतर पक्षांकडून मतांची जुळवाजुळव करून निवडून येण्याचे संकेत दिले आहेत. By उमाकांत देशपांडेJune 10, 2022 09:55 IST
महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होणार, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत; संजय राऊत राज्यसभेच्या ६ जागांसाठी आज मतदान घेण्यात येत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 10, 2022 12:00 IST
Rajya Sabha Election: “महाविकास आघाडीतला एक संजय जाणार,” भाजपाच्या अनिल बोंडे यांचं मोठं विधान राज्यसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार अनिल बोंडे यांनी १०० टक्के विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 10, 2022 09:21 IST
Rajya Sabha Election: गंभीर आजाराने त्रस्त असतानाही लक्ष्मण जगताप करणार मतदान; रुग्णवाहिकेतून मुंबईसाठी रवाना पुण्यातील भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप गंभीर आजाराने त्रस्त असतानाही मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 10, 2022 08:54 IST
भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…
बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी! २०२५ च्या शेवटच्या महिन्यांत ‘या’ ४ राशींना घर, कार मिळणार आणि बँक बॅलन्स होणार दुप्पट; २०२६ पर्यंत होणार लखपती!
शुक्र ग्रहाचा तूळ राशीत गोचर होताच ३ राशींचं भाग्य खुलणार! प्रेम, पैसा आणि आयुष्याचा जोडीदार — तिन्हीच एकत्रच मिळणार
Bullet Train Update : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी धावणार? मोठी अपडेट समोर, रेल्वेमंत्र्यांनी सांगितली तारीख
Sonam Wangchuk : ‘सोनम वांगचुक पाकिस्तानी गुप्तहेराच्या संपर्कात’, लडाखच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा दावा
कपिल शर्माला धमकी देणाऱ्या आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक, मुंबई क्राईम ब्रँचची कारवाई; पोलिसांनी दिली ‘ही’ माहिती