राज्यात मजबूत विरोधी पक्षाची गरज; सुषमा अंधारेंचे वक्तव्य आपल्याला आपले हक्क अधिकार समजून घेण्यासाठी संविधान कळले तरच संविधानासोबत काय धोके सुरू झालेत हे कळेल असे सुषमा अंधारे म्हणाल्या… By लोकसत्ता टीमDecember 3, 2022 18:10 IST
‘शिवसेना परिवारातील मी शेंडेफळ, मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत नाही’; सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेसाठी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे शुक्रवारी गोंदियात आगमन झाले. यावेळी त्या माध्यमांसोबत संवाद साधत होत्या. By लोकसत्ता टीमUpdated: December 3, 2022 11:03 IST
18 Photos Photos : “मला आमचे देवेंद्र भाऊ आवडतात, कारण…”, सुषमा अंधारेंचं वक्तव्य शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही चिमटा काढला आहे.… By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 2, 2022 19:04 IST
“महापुरुषांच्या विरोधातील वक्तव्ये, हा तर फडणवीस यांचा…”, सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांना खोचक टोला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी असतील, मंत्री मंगलप्रभात लोढा असतील किंवा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड असतील, यांनी केलेली वक्तव्ये हे सर्व… By लोकसत्ता टीमUpdated: December 2, 2022 17:26 IST
“दोन शहाणे वाघ होते आणि एके दिवशी…”, गोष्ट सांगत सुषमा अंधारेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर राज ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आजारपणावरून केलेल्या टीकेवरून सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना एका गोष्टीच्या रुपातून उत्तर दिलं. Updated: December 3, 2022 00:26 IST
“सुषमा अंधारेंच्या मेंदुला…” राज ठाकरेंवरील टीकेला प्रत्युत्तर देताना मनसे नेत्याची जीभ घसरली! सुषमा अंधारेंवर टीका करताना मनसे नेत्याची जीभ घसरली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 2, 2022 15:42 IST
“एक पठ्ठ्या ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम…”, सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर बोचरी टीका शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. December 2, 2022 15:39 IST
“अरेच्या..विसरलेच! सध्या तुमच्या मताला…”, सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांना खोचक टोला! सुषमा अंधारे म्हणतात, “स्वतःच्या राजकीय करिअरसाठी भटक्या विमुक्तातील…”, चित्रा वाघ यांच्या टीकेला खोचक प्रत्युत्तर! By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: November 29, 2022 15:26 IST
चित्रा वाघ यांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल, म्हणाल्या “असे कितीही आडवे आले तरी…” उद्धव ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 29, 2022 10:07 IST
“आमच्या नितूचा अभ्यास कच्चा” नितेश राणेंविरोधात सुषमा अंधारेंची उपरोधिक टोलेबाजी! सुषमा अंधारेंनी नितेश राणेंवर उपरोधिक टोलेबाजी केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कNovember 28, 2022 22:07 IST
“देवेंद्रभाऊ करे तो रासलीला, हम करे तो…”, सुषमा अंधारेंची फडणवीसांवर खोचक टीका सुषमा अंधारे म्हणतात, “देवेंद्र फडणवीस जे करतात ते योग्य आणि…” By लोकसत्ता ऑनलाइनNovember 28, 2022 21:34 IST
“आदित्य ठाकरे हे सोन्याच्या चमच्याने दूध पिणारे बाळ, त्यांना….”; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका शिवसेना संपण्यासाठी संजय राऊत बोलतात, सुषमा अंधारे यांनी शिवसेनेची काळजी घ्यावी, कोणावरही टीका करतांना आपले कर्तृत्व पाहून बोलावे, असे बावनकुळे… By लोकसत्ता टीमUpdated: November 28, 2022 18:47 IST
Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”
Kunal Kamra : कुणाल कामराचं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर, “लवकरच मुंबईत शो घेणार, माझी औकात…”
Shehbaz Sharif : पाकिस्ताननं हल्ला करायच्या आधीच भारताची ब्राह्मोस आमच्या विमानतळांवर धडकली; पाकिस्तानी पंतप्रधानांची जाहीर कबुली
RCB in IPL 2025 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची ९ वर्षांनी फायनलमध्ये धडक! पंजाबवर १० षटकांत मिळवला विजय; गोलंदाज ठरले मॅचविनर
9 Health Benefits Of Foot Massage: पायांची मालिश करण्यासाठी ‘हे’ तेल आहे सगळ्यात बेस्ट; झोपण्यापूर्वी पायाला लावताच लागेल गाढ झोप