अनिल देशमुख यांच्या तेव्हा भाजप प्रवेशाची चर्चा आणि ती घटना…. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१९ च्या निवडणुकीत अनिल देशमुख यांना उमेदवारी देण्यास भाजपच्या बड्या नेत्यांनी विरोध केल्याने त्यांचा पक्षप्रवेश टळला. By चंद्रशेखर बोबडेFebruary 17, 2023 10:59 IST
‘…तर ते अडचणीत येतील,’ म्हणणाऱ्या बावनकुळेंना आता अनिल देशमुखांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “माझं त्यांना आव्हान आहे की…” भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मला पक्षात येण्याची ऑफर दिली होती असा खळबळजनक दावा राष्ट्रीवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केला… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 14, 2023 18:55 IST
“मी बोललो तर अनिल देशमुखांचा पाय आणखी खोलात जाईल”; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी दावा केला आहे की, त्यांना भारतीय जनता पार्टीने पक्षात येण्याची ऑफर दिली होती. यावर… By अक्षय चोरगेFebruary 14, 2023 13:28 IST
नाना पटोलेंचा भाजपावर गंभीर आरोप, अनिल देशमुखांवर बोलताना म्हणाले, “परमबीर सिंह यांचे १०० कोटी….” निवडणुकीच्या अगोदर मला भाजपात घ्या, असे अनिल देशमुख आम्हाला किती वेळा म्हणाले होते, असे त्यांना विचारा असे विधान भाजपाचे निते… By प्रज्वल ढगेUpdated: February 13, 2023 20:47 IST
अनिल देशमुख यांना अडकवण्यासाठी एकत्र आलेल्या परमबीर सिंह, सचिन वाझे यांच्यामागे मास्टरमाइंड.. काय म्हणाले माजी गृहमंत्री? वाझेवर दोन खुनांचे आरोप असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीचे बयान ग्राह्य धरता येणार नसल्याचेही न्यायालयाने सांगितल्याचे… By लोकसत्ता टीमFebruary 12, 2023 11:05 IST
अनिल देशमुख म्हणाले, “कारागृहात माझा प्रचंड छळ, दहशतवादी कसाबला ठेवलेल्या..” ईडीच्या कारवाईनंतर तब्बल २१ महिन्यांनंतर आपल्या नागपुरातील निवासस्थानी परतल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. By लोकसत्ता टीमFebruary 12, 2023 10:21 IST
नागपूर : अनिल देशमुख लोकांपुढे सत्य मांडणार, काय करणार? देशमुख आज शनिवारी नागपुरात येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. By लोकसत्ता टीमFebruary 11, 2023 16:44 IST
अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख मुंबईबाहेर जाऊ शकणार मतदारसंघात जाण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती देशमुखांनी न्यायालयाला केली होती. त्यांची ही विनंती मान्य झाली आहे. By लोकसत्ता टीमFebruary 7, 2023 17:29 IST
अनिल देशमुख यांना दिलासा देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना नागपूर येथे जाण्यास मज्जाव केला होता. By लोकसत्ता टीमFebruary 7, 2023 01:09 IST
शेतकऱ्यांच्या जमिनींचे लिलाव थांबवा, अनिल देशमुख यांचे फडणवीस यांना पत्र माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल देशमुख विविध मुद्यांवर राज्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी पत्र व्यवहार सुरू केला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 31, 2023 15:48 IST
वाझे ते खैरे व्हाया अनिल देशमुख हीच खरी महाविकास आघाडी सरकारची ओळख – भाजपाचे टीकास्र! सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेलाही केशव उपाध्येंनी प्रत्युत्तर दिलं आहे, जाणून घ्या काय म्हणाले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 31, 2023 17:11 IST
आता अनिल देशमुख यांना त्यांच्या मतदार संघात जाता येणार का? उच्च न्यायालायने अनिल देशमुखांना जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार कोणत्या कार्यालयात केव्हा जायचे यासंबंधीचे निर्देश आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 23, 2023 18:05 IST
अखेर १०० वर्षांनी दिवाळीपासून ‘या’ राशींना मिळणार नुसता पैसा? ‘हंस महापुरुष राजयोग’ बनल्याने नशिबी लखपती बनण्याचे योग!
४ दिवसांनी फक्त ‘या’ २ राशींवर कोसळणार संकट? देवगुरु मिथुन राशीचे घर सोडताच ताकही फुंकून प्यावे लागणार? वादळासारखा काळ येणार?
शनीदेव नवा डाव मांडणार! २०२६ मधील शनीचे पहिले नक्षत्र परिवर्तन ‘या’ तीन राशींना सर्वस्व देणार; पैसा, प्रेम अन् भरपूर यश मिळणार
१ नोव्हेंबरपासून सात महिन्यांसाठी ग्रहांचा सेनापती होणार अस्त; ‘या’ तीन राशींना सुख, संपत्ती अन् पैशांची कमी भासणार नाही
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
वर्ध्यात तयार केलेल्या पुलाची अहमदाबादमध्ये उभारणी, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील १० वा स्टील पूल उभारला
Amazon Fires Palestinian Software Engineer : ॲमेझॉनने पॅलेस्टिनियन अभियंत्याला कामावरून काढलं; मायक्रोसॉफ्ट कनेक्शन आलं समोर; सांगितलं ‘हे’ कारण