महाविकासआघाडीला धक्का; अनिल देशमुख, नवाब मलिकांना विधानपरिषदेसाठी मतदान करण्यास न्यायालयाने परवानगी नाकारली मतदानासाठी काही तास विधानभवनात जाऊ देण्याची परवानगी त्यांनी मागितली होती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 17, 2022 22:31 IST
देशमुख, मलिक यांच्या याचिकेवर आज निर्णय; विधान परिषद निवडणुकीत मतदान करू देण्याची मागणी राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करता न आलेले आणि सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना विधान… By लोकसत्ता टीमJune 17, 2022 01:44 IST
महाविकास आघाडीनं दोन मतं गमावली? नवाब मलिक, अनिल देशमुखांच्या याचिकेवर सुनावणीस कोर्टाचा नकार! नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 10, 2022 17:04 IST
हे तर होणारच होतं, उद्धव ठाकरेंच्या गालावर न्यायालयाने बारावी झापड मारली आहे – किरीट सोमय्या …ते काम पूर्ण होईपर्यंत मला दुसरं काही नको, असंही सोमय्यांनी बोलून दाखवलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 9, 2022 17:57 IST
Rajya Sabha Election : महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ; देशमुख-मलिकांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला विशेष न्यायालयाने या संदर्भात निर्णय देत जामीन देण्यास नकार दिला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 9, 2022 15:41 IST
Rajya Sabha Elections: अनिल देशमुख प्रकरणात केतकी चितळेची उडी; म्हणाली, “त्यांना जामीन दिल्यास ते…” ketki chitale on anil deshmukh bill application: केतकी चितळेने राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच देशमुखांच्या अडचणी वाढवल्यात. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 7, 2022 11:09 IST
राष्ट्रवादीच्या ‘या’ एकाच मंत्र्याच्या घरी १०९ वेळा छापे, याची विश्वविक्रमात नोंद होऊ शकते; सुप्रिया सुळेंची टीका केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही सुप्रिया सुळेंनी केला आहे. By राजेश्वर ठाकरेUpdated: June 6, 2022 13:46 IST
तुरुंगात असलेल्या अनिल देशमुखांनी कोर्टाकडे मागितला एक दिवसाचा जामीन; जाणून घ्या कारण माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोर्टाकडे एक दिवसाचा जामीन मागितला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 4, 2022 08:03 IST
“अंबानींच्या घरासमोर स्फोटके ठेवणाऱ्या वाझेला माफीचा साक्षीदार करून उद्या भाजपावासी केले तर…”; शिवसेनेचा टोला “परमबीर सिंह व सचिन वाझे या जोडगोळीने खाकी वर्दीचा गैरवापर करून जे उद्योग केले, त्यामुळे देशभरातील पोलिसांची मान शरमेने खाली… By लोकसत्ता ऑनलाइनJune 3, 2022 08:02 IST
अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; सीबीआयकडून ५९ पानी आरोपपत्र दाखल १०० कोटी रुपयांच्या वसूली प्रकरणात अनिल देशमुखांना अटक करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 2, 2022 18:54 IST
सचिन वाझेचा माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज न्यायालयाने स्वीकारला; अनिल देशमुखांच्या अडचणींत वाढ सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार होण्याबाबत मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 1, 2022 17:00 IST
अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाबाबत सुनावणी लवकर घ्या- सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश मुंबई उच्च न्यायालय अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज जलदगतीने निकाली काढेल अशी आम्हाला आशा आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 31, 2022 15:43 IST
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
सर्वोच्च न्यायालयातील हल्ल्यानंतरही सरन्यायाधीश गवई टीकेचे धनी का? दलित समाजातील एक गट म्हणतो, “आरक्षण आर्थिक नव्हे…”
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
अभिनेता अमीर खानच्या ‘या’ लोकचळवळीला मिळाले मोठे बळ; सविस्तर वाचा, राज्य सरकारच्या निर्णयाचा फायदा कसा होणार
Nobel Peace Prize: किती भारतीय नागरिकांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे? वाचा नोबेल प्राप्त भारतीयांची यादी