Maharashtra Assembly Winter Session 2022 Today : राजकीय घडामोडी आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे चर्चेत आलेल्या महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाची प्रत्येक अपडेट वाचा…
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सीमावादावर महाराष्ट्राची बाजू अत्यंत कमकुवत असल्याची प्रतिक्रिया दिली.