“कितीही अडवा आम्ही..” ‘संभाजीनगर’ नावाला समर्थन देत मनसेचा मोर्चा, एमआयएम सोबत झटापट; कार्यकर्त्यांची धरपकड संभाजी नगर या नावाच्या समर्थनार्थ हा मोर्चा निघाला, पोलिसांनी यामध्ये लक्ष घालत कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 16, 2023 14:25 IST
योग, क्रीडा महोत्सवातूनही भाजपची बांधणी उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर महिलाकेंद्रित योजनांवर लक्ष केंद्रित करत भाजपकडून आता त्यात योग आणि क्रीडा महोत्सवाची भर टाकण्याचे निर्देश देण्यात आले… By सुहास सरदेशमुखMarch 13, 2023 15:21 IST
आश्चर्य! नामांतर होऊनही समृद्धी महामार्गावर मात्र ‘औरंगाबाद’ नाव कायम हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर लावलेल्या औरंगाबाद नावाच्या पाट्या मात्र बदलण्यात आल्या नसल्याचे दिसून येते. By लोकसत्ता टीमMarch 12, 2023 16:56 IST
“औरंग्याच्या तुष्टीकरणावर तुम्ही…”, MIMच्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकताच बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र! एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या आंदोलनस्थळी औरंगाजेबचे फोटो झळकले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 4, 2023 19:07 IST
उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यानंतर आता विदर्भातील ‘या’ जिल्ह्याच्या नामांतराची होत आहे मागणी जवळच निजामशाही असल्यामुळे उर्दूमिश्रित शब्दांचा प्रभाव या ही परगण्यात झाला. त्यामुळे वत्स या शब्दाचा वच्छ आणि गुल्म शब्दाचा उम असा… By लोकसत्ता टीमUpdated: March 4, 2023 15:51 IST
औरंगाबाद : आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात लसीकरणामुळे दोन महिन्याच्या बाळाचा मृत्यू राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत जुनोनी गावात सहा मुलांना लस देण्यात आली. त्यात एका दोन महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. By बिपीन देशपांडेUpdated: March 4, 2023 01:29 IST
गारपिटीच्या शुक्लकाष्ठापासून शेतकऱ्यांची यंदा सुटका, सौरसाखळी सक्रिय झाल्याचा परिणाम २०१४ पासून डिसेंबर, जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या अखेरीस गारपिटीच्या तडाख्याचे शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या शेतकऱ्यांना यंदा दिलासा मिळाला आहे. By बिपीन देशपांडेMarch 4, 2023 00:02 IST
नामांतराला एमआयएम रस्त्यावर उतरून नाराजी व्यक्त करणार आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी दोन बैठका झाल्या असून आखणी काही बैठका घेतल्यानंतर आंदोलन हाती घेऊ असे जलील यांनी सांगितले. By सुहास सरदेशमुखMarch 1, 2023 14:48 IST
“….तर मग मुंबईचे नावही छत्रपती शिवाजी महाराज नगर करा” खासदार इम्तियाज जलील यांची मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराविरोधात कोर्टात हरकत नोंदवणार असल्याचं म्हटलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 28, 2023 21:08 IST
‘बॉम्बे’चे मुंबईनंतर तीन दशकाने राज्यातील शहरांचे नामांतर औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केल्याने सुमारे २८ वर्षांनंतर राज्यातील कोणत्याही शहरांच्या… By संतोष प्रधानUpdated: February 28, 2023 10:48 IST
“औरंगाबादमध्ये जन्म झाला अन् औरंगाबादमध्येच…”, छत्रपती संभाजीनगर नामांतर झाल्यावर इम्तियाज जलील यांचं विधान “काहीजण औरंगाबादाचे नामांतर केल्यानंतर उड्या मारत आहेत, पण…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 26, 2023 12:25 IST
विश्लेषण : बिदरी कलाकुसर, हिमरु वीणकाम आणि ‘जी-२०’ कार्यक्रमाचे पाहुणे… हे समीकरण काय आहे? ऐतिहासिक वारसा असणारी बिदरी कला आणि हिमरु वीणकाम या दोन्ही क्षेत्रातील कारागिरांना खरेच लाभ होऊ शकेल? By सुहास सरदेशमुखUpdated: February 26, 2023 10:29 IST
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
सर्वोच्च न्यायालयातील हल्ल्यानंतरही सरन्यायाधीश गवई टीकेचे धनी का? दलित समाजातील एक गट म्हणतो, “आरक्षण आर्थिक नव्हे…”
२०२५ चे शेवटचे तीन महिने जिकडे-तिकडे पैसाच पैसा! ‘या’ तीन राशींच्या व्यक्ती प्रचंड मालामाल होणार, धन-संपत्ती अन् पदोपदी यश मिळणार
“एका मराठी मुलीला…”, Filmfare जिंकल्यावर छाया कदम झाल्या भावुक! स्वत: शाहरुख खानने दिला धीर, ‘ते’ स्वप्न पूर्ण झालं…
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…