scorecardresearch

Pankaja Munde on Beed violence
“निर्दोष लोकांना अटक करण्याचं काहीच कारण नाही, तो मराठा असो…”; बीड जाळपोळ प्रकरणी पंकजा मुंडेंचं वक्तव्य

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये जाळपोळ झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. तसेच आपली भूमिका स्पष्ट केली.

dhananjay munde on beed violence prakash solanke
“प्रकाश सोळंकेंना जीवे मारण्यापर्यंत…”, बीडमधील हिंसाचारावर धनंजय मुंडेंचा खळबळजनक दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी मोठं विधान केलं आहे.

devendra fadnavis prakash solanke
घरावर दगडफेक, वाहनांची जाळपोळ, गृहमंत्रालय अपयशी ठरलं का? प्रकाश सोळंके म्हणाले, “पोलिसांनी…”

“…म्हणून मराठा आरक्षणासाठी समाजाच्या भावना तीव्र आहेत”, असेही प्रकाश सोळंकेंनी म्हटलं.

Beed SP Police on Violence
“१०१ जणांना अटक, ३०० लोक ताब्यात घेऊन चौकशी आणि…”; पोलिसांनी दिली बीड हिंसाचारप्रकरणातील कारवाईची माहिती

बीड पोलिसांनी जाळपोळ आणि तोडफोड प्रकरणात आरोपींवर केलेल्या कारवाईची माहिती दिली.

Markets closed in Beed Dharashiv despite lifting of curfew
संचारबंदी उठवूनही धग कायम ; बीड, धाराशिवमध्ये बाजारपेठा बंद

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असणाऱ्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे लागू करण्यात आलेली धाराशिव, बीड येथील संचारबंदी बुधवारी उठविण्यात आली.

rajnisth seth
राज्यात सार्वजनिक मालमत्तेचं किती नुकसान? किती गुन्हे दाखल? कुठं इंटरनेट सेवा ठप्प? पोलीस महासंचालक म्हणाले…

“कायद्याचे उल्लंघन आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांवर पोलिसांनी…”, असेही रजनीश सेठ यांनी सांगितलं.

Arson stone pelting continues in Marathwada Situation under control after curfew in Beed Dharashiv
मराठवाडय़ात जाळपोळ, दगडफेक सुरूच ; बीड, धाराशिवमध्ये संचारबंदीनंतर परिस्थिती नियंत्रणात

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठवाडय़ात सुरू असणाऱ्या जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना मंगळवारीही सुरू होत्या.

manoj jarange patil on burn mla house
“जाळपोळ करणारे सत्ताधारी पक्षातील लोक, हे थांबवा अन्यथा…”, जरांगे-पाटलांचं विधान

“आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला जात आहे” अशी शंकाही जरांगे-पाटलांनी उपस्थित केली.

bjp prakash solanke residence in Beed has been attacked by Maratha reservation protestors
प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक, वाहनांची जाळपोळ; भाजपाचे मंत्री म्हणाले, “गावबंदीपर्यंत समजू शकत होतो, पण…”

“मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक आहे”, असं महाजनांनी सांगितलं.

Babanrao Dhakne , former Union Minister, former state minister, ahamdnagar
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

पंचायत समिती सदस्य ते केंद्रीय मंत्री असा धडाडीचा प्रवास करणारे बबनराव ढाकणे यांनी विद्यार्थी दशेतच थेट दिल्ली गाठून तत्कालीन पंतप्रधान…

संबंधित बातम्या