scorecardresearch

woman stripped naked in beed bjp mla suresh dhas wife
बीडमध्ये आदिवासी महिलेला केलं विवस्त्र; VIDEO व्हायरल होताच भाजपा आमदाराच्या पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

बीडमध्ये जमिनीच्या वादातून एका महिलेला विवस्त्र केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

vinayak mete nephew sachin mete commited suicide
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंच्या पुतण्याची राहत्या घरी आत्महत्या

शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पुतण्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Pankaja-munde
“सर्वांचे धन्यवाद, पण एवढं ऐका…”, पंकजा मुंडेंचं समर्थकांना आवाहन, म्हणाल्या…

समर्थकांनी पैसे गोळा करत आर्थिक संकटात सापडलेल्या पंकजा मुंडेंसाठी निधी उभारण्यास सुरुवात केली. यानंतर पंकजा मुंडेंनी समर्थकांना हात जोडून एक…

Pankaja Munde
“ईश्वर करो, माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ न येवो”, पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे म्हणाल्या, जसं एखादं विवाहबंधन असतं, तसंच आपल्या संघटनेशी आपलं एक बंधन असतं.

pankaja munde (6)
“…म्हणून मी अस्वस्थ आहे”, भाजपाबाबतच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंची थेट भूमिका

भाजपात तुम्ही अस्वस्थ आहात का? या प्रश्नावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Thief Robbery In ATM Viral Video
Robbery Video: महाराष्ट्र बॅंकेच्या ATM मध्ये चोरीचा डाव फसला, मास्क घालून आलेले चोरटे CCTV कॅमेरात कैद, पोलीस येताच…

बीड जिल्ह्यात एका चोरीच्या धक्कादायक घटनेमुळं खळबळ माजली आहे. महाराष्ट्र बॅंकेच्या एटीएमध्ये मास्क घालून आलेल्या चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला.

jitendra awhad on chhagan bhujbal
भुजबळांनी शरद पवारांवर टीका करताच कार्यकर्त्यांची आरडाओरड? जितेंद्र आव्हाड म्हणाले, “ज्यांचं खाल्लं, प्यायलं…”

छगन भुजबळ यांच्या भाषणादरम्यान सभास्थळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार आरडाओरड केली.

chhagan bhujbal sharad pawar
तेलगी प्रकरण अन् गृहमंत्रीपदाचा राजीनामा, छगन भुजबळ शरद पवारांवर बरसले; म्हणाले…

“…ही अपेक्षा तुमच्याकडून नव्हती”, असा हल्लाबोलही भुजबळांनी शरद पवारांवर केला आहे.

ajit pawar on dhananjay munde
“धनंजय मुंडे यांच्या वाट्याला आयुष्यभर संघर्ष, पण…”, अजित पवार यांचं विधान

“विधानपरिषद विरोधी पक्षनेते म्हणून उत्कृष्ठ, असं काम धनंजय मुंडे यांनी केलं,” असं अजित पवार यांनी म्हटलं.

संबंधित बातम्या