scorecardresearch

Thief Robbery In ATM Viral Video
Robbery Video: महाराष्ट्र बॅंकेच्या ATM मध्ये चोरीचा डाव फसला, मास्क घालून आलेले चोरटे CCTV कॅमेरात कैद, पोलीस येताच…

बीड जिल्ह्यात एका चोरीच्या धक्कादायक घटनेमुळं खळबळ माजली आहे. महाराष्ट्र बॅंकेच्या एटीएमध्ये मास्क घालून आलेल्या चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला.

jitendra awhad on chhagan bhujbal
भुजबळांनी शरद पवारांवर टीका करताच कार्यकर्त्यांची आरडाओरड? जितेंद्र आव्हाड म्हणाले, “ज्यांचं खाल्लं, प्यायलं…”

छगन भुजबळ यांच्या भाषणादरम्यान सभास्थळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार आरडाओरड केली.

chhagan bhujbal sharad pawar
तेलगी प्रकरण अन् गृहमंत्रीपदाचा राजीनामा, छगन भुजबळ शरद पवारांवर बरसले; म्हणाले…

“…ही अपेक्षा तुमच्याकडून नव्हती”, असा हल्लाबोलही भुजबळांनी शरद पवारांवर केला आहे.

ajit pawar on dhananjay munde
“धनंजय मुंडे यांच्या वाट्याला आयुष्यभर संघर्ष, पण…”, अजित पवार यांचं विधान

“विधानपरिषद विरोधी पक्षनेते म्हणून उत्कृष्ठ, असं काम धनंजय मुंडे यांनी केलं,” असं अजित पवार यांनी म्हटलं.

sanjay raut on ajit pawar
“…म्हणजे स्वत:वर अंत्यसंस्कार करण्यासारखं”, अजित पवारांच्या सभेवर संजय राऊतांचं टीकास्र

अजित पवारांच्या बीड येथील उत्तर सभेवर संजय राऊतांनी टीका केली आहे.

Beed Crime News
आईविषयी नेहमी नको नको ते बोलणाऱ्या वडिलांना अल्पवयीन मुलाने संपवलं, बीडमधली धक्कादायक घटना

वडिलांसाठी मुलगा डबा घेऊन शेतात गेला होता, त्यावेळी वडील जे बोलले ते सहन झाल्याने त्याने वडिलांवर कुऱ्हाडीने वार केले.

Sharad Pawar Ajit Pawar
VIDEO: “माझं वय झालं म्हणता, तुम्ही…”, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट, रोहित पवारांनाही हसू अनावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करत बंडखोरी करणाऱ्या अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला.

jayant patil shayari in beed
बीडमध्ये जयंत पाटलांची शायरी, शरद पवारांची दिलखुलास दाद! म्हणाले, “मी शायरी करणारा…!”

जयंत पाटील म्हणतात, “स्वभावाच्या विरोधी काही केलं की शरद पवार अशी प्रतिक्रिया देतात!”

jitendra awhad in beed
“मुलगा सोडून गेला तरी नातू…”; नव्या पिढीबाबत जितेंद्र आव्हाडांचं शरद पवारांना आश्वासन

बीडमध्ये शरद पवारांनी आज जाहीर सभा घेतली. या सभेत जितेंद्र आव्हाड बोलत होते.

dhananjay munde on sharad pawar
धनंजय मुंडे होणार चेकमेट? बीडमधील सभेतून शरद पवार काय बोलणार?

आज बीड येथे शरद पवारांची जाहीरसभा होणार आहे. या सभेतून ते काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

jitendra awhad sharad pawar ajit pawar
“…म्हणून ते शरद पवार आहेत”, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना टोला; म्हणाले, “८३ वर्षांचा माणूस…!”

जितेंद्र आव्हाड म्हणतात, “शरद पवारांना ऑफर देणं हा या दशकातला सर्वात मोठा विनोद आहे. ज्या माणसानं…!”

संबंधित बातम्या