वाशीम, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसचे स्थानिक नेते गटबाजीतच व्यस्त असल्याने यात्रेसाठी कार्यकर्त्यांची इतर जिल्ह्यातून जुळवाजुळव करण्यात आली होती.
राजकारणाशी संबंध नसलेल्या सर्वसामान्य नागरिकांचा यात्रेतील सहभाग ही बाब राज्यातील यात्रेचे वेगळेपण ठरले, असे निरीक्षण यात्रेत पहिल्या दिवसापासून सहभागी झालेले…
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विदर्भाचे असल्यामुळे त्यांच्यावर विदर्भातून जाणारी ही पदयात्रा यशस्वी करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते.
एकीकडे राज्यपाल कोश्यारींच्या विरोधात काँग्रेसने जोरदार आंदोलन केले असताना दुसरीकडे काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करण्याऐवजी भाजपसह मित्रपक्ष गपगार झाले आहेत.