पुस्तकात शांताबाईंच्या संपूर्ण ग्रंथसंपदेचा तपशील, पुरस्कार, त्यांच्या गीतांना लाभलेले संगीतकार आणि त्यांच्या शेकडो प्रसिद्ध गीतांची यादी वाचायला मिळते.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर धार्मिक संकल्पना, देशांतर्गत धोरणे, आंतरराष्ट्रीय राजकारण, राज्यकर्त्यांची मानसिकता इत्यादी घटकांचा परिणाम अपरिहार्यपणे होत राहिला.