पिंपरी : भाजपाकडून विधानसभेच्या २८८ आणि लोकसभेच्या ४८ जागांची तयारी, बावनकुळेंनंतर चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान सरकार जुनी पेन्शन योजनेबाबत नकारार्थी नाही. त्याचा भार किती पडेल याचा अभ्यास करण्यासाठी वेळ लागेल. By लोकसत्ता टीमUpdated: March 19, 2023 17:02 IST
“शिवसेनेच्या जागा ठरवण्याचे काही कारण उलट…”, बावनकुळेंच्या विधानावर चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य भाजपा अनेक महिन्यापासून विधानसभा आणि लोकसभेची तयारी करत आहे By लोकसत्ता टीमUpdated: March 19, 2023 14:44 IST
शिंदेबाबत आजी-माजी प्रदेशाध्यक्षांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून भाजपची सारवासारव चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष असताना केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे भाजपची पंचाईत झाली, तशीच वेळ बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे यावेळी भाजपवर आली. By उमाकांत देशपांडेMarch 18, 2023 11:45 IST
“मंत्रीपदाचा सट्टा लावून आम्ही एकनाथ शिंदेंबरोबर…”, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले… भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटलांनी शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांच्या मंत्रीपद आणि सट्टाबाजी या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 12, 2023 15:51 IST
पुणे: चंद्रकांत पाटील क्रिकेटच्या मैदानात; विरोधकांना गुगली टाकणाऱ्या पालकमंत्र्यांनी केली फटकेबाजी धंगेकरांच्या वक्तव्यामुळे चांगलेच प्रकाश झोतात आले होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 12, 2023 11:38 IST
शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन स्वायत्त महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापकांनी प्रेरणा जागृती करण्याचे काम करावे. राज्यातील शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची राज्यात प्रभावी… By लोकसत्ता टीमMarch 11, 2023 21:43 IST
VIDEO: सासरच्यांनी सुनेचे हातपाय बांधून मासिक पाळीचं रक्त विकलं, चंद्रकांत पाटील म्हणाले, “भयंकर…” पुण्यातील एका महिलेच्या सासरच्यांनी जादुटोणा करण्यासाठी तिचे हातपाय बांधून सुनेचं मासिक पाळीतील रक्त विकण्याचा अघोरी प्रकार केल्याची घटना घडली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 10, 2023 13:35 IST
“चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल काय बोलायचे, तुम्ही शहाण्या माणसांबद्दल विचारा…” शरद पवारांचा पत्रकारांना सल्ला कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेत By लोकसत्ता टीमMarch 6, 2023 13:08 IST
पुणे: जिंकेपर्यंत लढायचं…भाजप कार्यकर्त्यांचा निर्धार; जोमाने कामाला लागण्याची चंद्रकांत पाटील यांची सूचना पराभवामुळे खचून न जाता सर्वांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागावे, आगामी काळात विजय आपलाच आहे, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील… By लोकसत्ता टीमMarch 5, 2023 16:48 IST
पोटनिवडणूक पुण्यात; चंद्रकांतदादांना फलकातून उत्तर कोल्हापुरात कसबा विधानसभा पोटनिवडणूक प्रचारावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना उद्देशून ‘ हू इज धंगेकर… By दयानंद लिपारेMarch 4, 2023 20:59 IST
“कोण रवींद्र धंगेकर”, ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटील आता म्हणातात… भाजपचा कसब्याचा गड हिसकावून घेतल्यानंतर ‘मी आहे धंगेकर’ असे प्रत्युत्तर नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिले. By लोकसत्ता टीमUpdated: March 4, 2023 13:29 IST
चंद्रकांत पाटील यांनी नवनिर्वाचित आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांची घेतली भेट चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा विजय झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 4, 2023 11:11 IST
४८ तासानंतर भरपूर पैसा मिळणार, सुखाचे दिवस येणार! कोजागिरी पोर्णिमेला चांदीसारखे चमकेल ‘या’ राशींच्या लोकांचे भाग्य, दारी नांदणार लक्ष्मी
२०२६ पर्यंत ‘या’ ३ राशींचं नशीब सोन्याहून पिवळं होणार; गुरुची उलटी चाल करणार तिजोरीत पैशांची वाढ तर करिअरमध्ये मिळेल मोठं यश
Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल
INDW vs PAKW: भारताच्या लेकींचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, सामन्यानंतर थेट ड्रेसिंग रूममध्ये पोहोचली टीम इंडिया; पाकिस्तानकडे दुर्लक्ष
लंडन, न्यूयॉर्कच नव्हे… आता मुंबई महानगरीतही दोन विमानतळ ! नवी मुंबईच्या नव्या कोऱ्या विमानतळाची ही आहेत वैशिष्ट्ये… प्रीमियम स्टोरी