scorecardresearch

Gadchiroli district ram navami Grand procession
चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील सागवान काष्ठ अयोध्येला रवाना; जय श्रीरामचा जयघोष, भव्य शोभायात्रा व मिरवणूक

श्रीरामचंद्रांचे पिता महाराज दशरथ यांच्या मातोश्री इंदूमती या विदर्भाच्या. त्यामुळे आजोळातून नातवाच्या मंदिर निर्माणासाठी सागवान काष्ठ जात असल्याचा हा ऐतिहासिक…

Chiran teak wood Ballarpur
चंद्रपूर व बल्लारपूर शहर रामनामात तल्लीन; सर्वत्र तोरण, पताका, स्वागतकमानी, रोषणाई

अयोध्या येथील प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी आलापल्ली व बल्लारपूर येथून चिराण सागवान काष्ठ भव्य शोभायात्रेच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहे.

Rahul Gandhi, Congress, Chandrapur, factionalism, protest
राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधातही गटबाजी

आपल्या नेत्यावरील कारवाईच्या निषेधासाठीही येथील काँग्रेस नेते एकत्र आले नाही. नेत्यांनी केलेल्या वेगवेगळ्या आंदोलनांमुळे काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.

agitation, Congress, Nana Patole, suspension
आंदोलनांना दांडी माराल तर थेट निलंबन, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना निर्देश

पक्षाच्या कार्यक्रमात वारंवार गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांची माहिती जिल्हाध्यक्षांनी तातडीने प्रदेश कार्यालयाकडे पाठवावी, असे स्पष्ट निर्देश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जारी केले…

insurance
चंद्रपूर: हजारावर पंचनाम्यामध्ये फेरबदल, पीक विमा कंपनीचे पितळ उघड; जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश

नैसर्गिक आपत्ती व प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करताना विमा कंपनीने अफरातफर केल्याचे निदर्शनास आले आहे.

dead-body
चंद्रपूर: वाळूने भरलेली १२ चाकी ‘हायवा’ पुलावरून नाल्यात कोसळली; भीषण अपघातात चालक व मदतनिसाचा मृत्यू

सोमवारी सकाळी सात ते साडेसात वाजताच्या सुमारास चिमूर तालुक्यातील शंकरपूर – भिसी मार्गांवर आंबोली गावापासून एक किमी अंतरावर नहरात वाळूने…

accident death
चंद्रपूर: दोन भरधाव दुचाकी एकमेकांना धडकल्या, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

विठ्ठलवाडा – आष्टी मार्गावर दोन दुचाकींच्या भीषण अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज, सोमवारी…

swan
चंद्रपूर: नगभीड तालुक्यातील सावरगाव तलावावर परदेशी राजहंस

नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील तलावावर रविवारी सकाळी दहा परदेशी राजहंसांचे दर्शन झाले. मागील आठवड्यात पक्षीनिरीक्षणासाठी गेलेले रोशन धोत्रे यांनाही चौदा…

tadoba bhawan
चंद्रपूर: स्वित्झर्लंड येथील आंतरराष्ट्रीय संस्थेचे ताडोबा, मेळघाट व नवेगांव-नागझीरा या प्रकल्पांना मानांकन

स्वित्झर्लंड येथील “कॅट्स” या अंतराष्ट्रीय संस्थेच्या कार्यसमितीने देशातील सहा व्याघ्र प्रकल्पांना मानांकीत केले आहे.

ISRO trip students chandrapur
शिक्षण विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे ३५ विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सहल रद्द; पालकांना मन:स्ताप

शिक्षण विभागाने रेल्वे आरक्षण न केल्याने ३५ विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेत येऊन स्वगावी हिरमुसल्या चेहऱ्यांनी परतावे लागले. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना…

tiger attack
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

अष्टभुजा जंगल परिसरात लाकूड ताेडण्यासाठी गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज, रविवारी सकाळी उघडकीस आली.

संबंधित बातम्या