scorecardresearch

Chandrashekhar Bawankule Prakash Ambedkar Uddhav Thackeray
प्रकाश आंबेडकर म्हणजे दलित, मागासवर्गीय मतं आहेत का? भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा सवाल, म्हणाले…

सध्या शिवसेना ठाकरे गटाची आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. यासाठी लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…

nagpur grampanchayat election devendra fadanvis bawankule
नागपूर: फडणवीस, बावनकुळेंच्या जिल्ह्यातील ग्रा.प. निवडणुकीसाठी भाजपची खास रणनीती

खास रणनीती तयार करण्यात आली आहे त्यात दोन ग्रामपंचायती साठी एक नेता असे नियोजन करण्यात आले आहे.

koshyari bawankule
“आमच्या सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही, पण…”; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान!

“राज्यपालांनी महाराष्ट्रात अनेक वर्षे छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊनच काम केलं”, असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.

Chandrasekhar Bawankule criticizes Aditya Thackeray
“आदित्य ठाकरे हे सोन्याच्या चमच्याने दूध पिणारे बाळ, त्यांना….”; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

शिवसेना संपण्यासाठी संजय राऊत बोलतात, सुषमा अंधारे यांनी शिवसेनेची काळजी घ्यावी, कोणावरही टीका करतांना आपले कर्तृत्व पाहून बोलावे, असे बावनकुळे…

chandrashekhar bawankule and raj thackeray
राज ठाकरेंच्या ‘असा महाराष्ट्र कधी पाहिला नाही’च्या टीकेवर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले “शिवराळ भाषेचा…”

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात काँग्रेस, भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांवरही टीका केली.

bawankule uddhav Thackeray
“हे ‘सॅम्पल’ वृद्धाश्रमात पाठवा” उद्धव ठाकरेंच्या विधानानंतर बावनकुळे संतापले; म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंनी…”

बावनकुळे म्हणतात, “चुकीच्या गोष्टीचे आम्ही समर्थन…”

Koshyari Bawankule
कोण म्हणतो, राज्यपालांनी शिवरायांचा अपमान केला?; ‘बावनकुळें’कडून कोश्यारींची पाठराखण, म्हणाले “राऊतांनी सरकार पाडण्याच्या…”

राज्यपालांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला धक्का बसेल असे कोणतेही वक्तव्य केले नाही आणि ते तसे करूही शकत नाहीत.

bjp gujarat election 2022
गुजरातमध्ये पुन्हा भाजपा? चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा, म्हणाले “निवडणुकीत आम्ही…”

१ डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्य्याचे मतदान पार पडणार आहे.

Bhagatsingh Koshyari Chandrashekhar bawankule
राज्यपालांचे शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान : “देशात आणि राज्यात…”, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

“छत्रपती शिवाजी महाराज आदर्श होते आणि…”, असेही बावनकुळे यांनी सांगितलं.

chandrashekhar bawankule uddhav thackeray rahul gandhi
“उद्धव ठाकरेंनी आपला पूर्ण पक्ष…”, भाजपाचं ठाकरे गटावर टीकास्र; राहुल गांधींच्या विधानाचा केला उल्लेख!

बावनकुळे म्हणतात, “जेव्हा राजीव गांधींची जयंती किंवा पुण्यतिथी असते, तेव्हा उद्धव ठाकरे त्यांना आदरांजली देतात. पण आज राहुल गांधींनी…!”

bjp flag
सांगली भाजपतील सवतेसुभे संपणार का?; प्रदेशाध्यक्षांचा दौरा

भाजपमध्ये गट-तट अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगली दौऱ्यात कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना…

Chandrasekhar Bawankule, Ajit pawar
राजकीय नेत्यांच्या सुरक्षेवरून टीका करणाऱ्या अजित पवारांना बावनकुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “सत्ता गेल्याने…”

राज्यातील नेतेमंडळींची सुरक्षा काढणं आणि पुरवणं या मुद्द्यावरून अजित पवारांनी शिंदे सरकारला लक्ष केलं होते.

संबंधित बातम्या