तरुणीवर बलात्कार, २६ लाखांची फसवणूक; विवाहनोंदणी संकेतस्थळावरून ओळख चव्हाणने हप्ते न भरल्याने तिने त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा समाजमाध्यमात छायाचित्रे, तसेच ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी त्याने दिली. By लोकसत्ता टीमOctober 7, 2023 21:05 IST
जिल्हाधिकारी राजेश देशमुख बोलत असल्याचे सांगून राजस्थानमधील चोरट्याने ‘अशी’ केली फसवणूक जिल्हाधिकारी असल्याची बतावणी करुन जुने फर्निचर स्वस्तात विक्रीच्या आमिषाने ७० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या चोरट्याला सायबर पोलिसांनी राजस्थानातून अटक केली. By लोकसत्ता टीमOctober 6, 2023 12:26 IST
वैशाली हॉटेलच्या मालकिणीची सदनिका तारण ठेवून पाच कोटींची फसवणूक, पतीसह बँक अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता आणि त्यांचे पती विश्वजीत यांच्यात वैशाली हॉटेलच्या मालकीवरुन वाद सुरू आहेत. By लोकसत्ता टीमOctober 4, 2023 21:50 IST
चंद्रपूर : महाऔष्णिक वीज केंद्रातील बोगस प्रकल्पग्रस्तांचे प्रकरण, उप विभागीय अधिकाऱ्यांची चौकशी सुरू महाऔष्णिक विद्युत केंद्रातील १२ बोगस प्रकल्पग्रस्त प्रकरणी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. By लोकसत्ता टीमOctober 1, 2023 11:43 IST
मणप्पुरम फायनान्स कंपनीत बनावट कर्ज प्रकरणातून ३.३८ लाखांची फसवणूक, १९ वर्षांच्या कर्मचारी तरूणीने ६ किलो सोनेही हडपले तारण घेतल्याचे दर्शविण्यात आलेल्या पाच किलो ९७४ ग्रँम सोन्याचाही अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 29, 2023 20:27 IST
बुकी सोंटू जैनने नागपूर पोलिसांना बनवले ‘मामा’, पोलिसांना गुंगारा देऊन झाला फरार; वेश बदलून… सोंटू जैन जामीन फेटाळल्याची माहिती मिळताच वेश बदलून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. त्यामुळे नागपूर पोलिसांची प्रतिमा मलिन झाली… By लोकसत्ता टीमSeptember 27, 2023 16:39 IST
गुप्तधनाचा मोह अंगलट; व्यावसायिकाची ३० लाखांची फसवणूक पिशवीत सोन्याची नाणी आहेत. पिशवी लगेच उघडू नका, असे चोरट्यांनी व्यावसायिकाला सांगितले. By लोकसत्ता टीमUpdated: September 25, 2023 12:56 IST
म्हाडाच्या पुनर्वसन योजनेत घर मिळवून देण्याच्या आमिषाने ३० जणांची फसवणूक म्हाडाच्या पुनर्वसन योजनेत घर मिळवून देण्याच्या आमिषाने २५ ते ३० जणांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 24, 2023 12:49 IST
नाशिक: ऑनलाईन व्यवसाय शोधणे महागात; युवकाची २४ लाख रुपयांना फसवणूक अर्धवेळ ऑनलाईन व्यवसायासाठी गुंतवणूक करणे, युवकाला महागात पडले. By चारुशीला कुलकर्णीSeptember 23, 2023 20:34 IST
लग्नाचे आमिष दाखवून एक लाख रुपयांना गंडा लग्नाचे आमिष दाखवत संशयित टोळीने एकाची एक लाख तीन हजार रुपयांना फसवणूक केली. By लोकसत्ता टीमSeptember 23, 2023 17:43 IST
फाॅरेक्स करन्सी मार्केट कंपनीत पैसे दुप्पट करण्याचे आमिष; धुळ्यात दाम्पत्यासह सात जणांविरुध्द गुन्हा या अमिषाला भुलून काही जणांनी २२ ऑगस्ट ते १४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत ५८ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम या… By लोकसत्ता टीमSeptember 23, 2023 12:53 IST
वेबसिरीजमध्ये काम मिळवून देण्याच्या आमिषाने अभिनेत्रीची ऑनलाइन फसवणूक वेबसिरीजमध्ये काम मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्याने एका महिला अभिनेत्रीची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 23, 2023 11:38 IST
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
Nobel Peace Prize: किती भारतीय नागरिकांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे? वाचा नोबेल प्राप्त भारतीयांची यादी
‘देवमाणूस’ सर्वोत्कृष्ट खलनायक! जयंतने जिंकला ‘हा’ पुरस्कार, तर सर्वोत्कृष्ट मैत्री अवॉर्डचे विजेते आहेत…; पाहा यादी
२०२५ चे शेवटचे तीन महिने जिकडे-तिकडे पैसाच पैसा! ‘या’ तीन राशींच्या व्यक्ती प्रचंड मालामाल होणार, धन-संपत्ती अन् पदोपदी यश मिळणार
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
बँका व पतसंस्थांमध्ये कोणीच दावा न केलेल्या २८ कोटी रुपयांच्या ठेवी, जागृतीसाठी परभणी जिल्ह्यात विशेष मोहीम