संतापजनक! “शरीरातील काकाचं भूत काढतो” सांगत स्वयंघोषित बाबाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार ‘मुलीच्या शरीरात असलेल्या तिच्या मृत काकाच्या आत्म्याला बाहेर काढण्यासाठीचा उपचार’ म्हणून हा धक्कादायक प्रकार करण्यात आल्याची माहिती आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 21, 2021 13:27 IST
क्रूरता… पतीची हत्या करुन मृतदेहाचे केले तुकडे; विल्हेवाट लावण्यासाठी केला रसायनांचा वापर एका रासायनिक स्फोटानंतर पोलिसांना या गुन्ह्याची माहिती मिळाली. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 21, 2021 10:31 IST
राजस्थानमध्ये मॉब लिंचिंगची घटना; अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू एका विशिष्ट समाजातील लोकांचा जमाव तिथे जमला आणि या अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 20, 2021 21:14 IST
मूल होत नसल्याने पत्नीला पाजले कोंबडीचे रक्त; तर पती लैंगिकदृष्ट्या सक्षम नसल्याचा पत्नीचा आरोप मूल होत नसल्याने प्रवासादरम्यान एका निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवून पतीने पत्नीला कोंबडीचे रक्त पाजले असे तक्रारीमध्ये म्हटलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 20, 2021 21:11 IST
एकाच कुटुंबातल्या ५ जणांची आत्महत्या, चिमुरड्याचा भुकेनं मृत्यू; खळबळजनक घटना उघड! बंगळुरमध्ये एकाच कुटुंबातल्या ५ जणांची आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. घरातल्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याचा भुकेनं मृत्यू झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 18, 2021 11:03 IST
काकीकडून चिमुकल्या पुतणीला अमानुष मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल मुंबईजवळील मिरारोडमध्ये १५ महिन्यांच्या चिमुकल्या मुलीला तिच्या काकीकडून अमानुष मारहण होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. By सुहास बिऱ्हाडेSeptember 17, 2021 19:49 IST
धक्कादायक! जोडप्याचं दिल्लीतून अपहरण, मध्यप्रदेशात हत्या आणि वेगवेगळ्या राज्यात फेकलं उत्तर प्रदेशातील एका जोडप्याची निर्घुणपणे हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 17, 2021 18:20 IST
हैदराबाद : शाळकरी मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या २७ वर्षीय महिलेला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा या पीडित मुलाच्या वडिलांना त्यांच्या अंगावर चटक्यांचे व्रण दिसल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आल्याचा उल्लेख आरोपपत्रामध्ये करण्यात आलेला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 17, 2021 15:17 IST
“मला न्याय हवाय…” वडिलांच्या हत्येनंतर चार वर्षांच्या मुलाची मोदींकडे मागणी वडिलांची निर्घृण हत्या झाली तेव्हा हा लहानगा फक्त तीन महिन्यांचा होता. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 17, 2021 14:29 IST
पत्नीचा खून केल्यानंतर पतीचा आत्महत्येचा प्रयत्न पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना कोल्हापुरातील कणेरी तालुक्यातल्या करवीर येथे घडली. पत्नीचा खून केल्यानंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. By लोकसत्ता टीमSeptember 16, 2021 19:44 IST
मनोज पाटीलने आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केल्यानंतर साहिल खानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला… आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या मनोज पाटील यांच्या आरोपानंतर आता अभिनेता साहिल खान आपली बाजू मांडणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 16, 2021 17:48 IST
“साहिल खान कार्यालयात आला नाही तर…,” मनोज पाटील प्रकरणी मनसेचा इशारा मनोज पाटील प्रकरणात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 16, 2021 16:19 IST
आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
PHOTO: “मला १० कोटींची लॉटरी लागली तर…” शाळकरी मुलानं लिहला अनोखा निबंध; आपल्या बेधुंद जगण्याचा माज उतरवाणारा निबंध
Iran-Israel Conflict: “इराणवर हल्ला करण्याचा विचारही करू नका”, रशियाचा अमेरिकेला इशारा; म्हणाले, “आण्विक आपत्ती…”
11 या आठवड्यात नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेल्या टॉप १० चित्रपटांची यादी, पहिल्या क्रमांकावर आहे ‘हा’ सिनेमा
12 ज्यांचा वाढदिवस ‘या’ तारखेला, त्यांचं नशिब बलाढ्य! भोळ्या शंकराच्या कृपेने ‘या’ लोकांचं जीवन होतं सुवर्णमय, महादेव देतात यश आणि पैसा!