scorecardresearch

दिग्विजय सिंह

दिग्विजय सिंह हे भारतीय राजकारणी आहेत. तसेच ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९४७ रोजी मध्यप्रदेशच्या इंदौरमध्ये झाला. दिग्विजय सिंह यांनी १९६९ मध्ये पालिका अध्यक्षाच्या रुपाने राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. १९७७ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. तसेच ते १९८० मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्री झाले. १९८४ साली दिग्विजय सिंह यांनी लोकसभा निवडणूक लढवली. तसेच या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. पुढे १९८५ मध्ये मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही झाले. १९९३ साली ते मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री झाले. २००३ पर्यंत ते मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते. २०१४ मध्ये काँग्रेस पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले. दिग्विजय सिंह यांनी काँग्रेस पक्षातही विविध पदांवर काम केलं.


Read More
Digvijay Singh Pune Speech, Bhartiya Chhatra Sansad 2026, MIT World Peace University Pune, Vijender Gupta Delhi Assembly Speaker, Rajdeep Sardesai on Indian Politics,
“मुख्यमंत्री असताना कधीही भाजपच्या नेत्यांशी…”, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या भाजप नेतृत्वाला कानपिचक्या !

आपल्याला कोणालाही देशद्रोही वा देशभक्त ठरवण्याचा अधिकार नाही, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केली.

Rahul Gandhi on Digvijay Singh
Rahul Gandhi on Digvijay Singh: “काल तुम्ही बदमाशी केली”, राहुल गांधी दिग्विजय सिंहांना म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा; RSS च्या कौतुकाबाबत नाराजी?

काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयातल्या ‘इंदिरा भवन’मध्ये कार्यक्रम पार पडला. त्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी व दिग्विजय सिंह हे…

Digvijaya Singh news in marathi
लालकिल्ला : काँग्रेसचा आजार आणि तीच तीच चर्चा प्रीमियम स्टोरी

दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसच्या वर्धापन दिनाआधीच केलेली टीका ही ‘जी-२३’नंतरची छोटेखानी बंडखोरीच मानता येईल. त्या गटाने सहा वर्षांपूर्वी ज्या आजाराचे…

Shashi Tharoor backs Digvijaya Singh
Shashi Tharoor : ‘काँग्रेस’मध्ये सुधारणांच्या मुद्द्यावर शशी थरूर यांचा दिग्विजय सिंह यांना पाठिंबा; म्हणाले, “आम्ही मित्र आहोत, आणि…”

Shashi Tharoor backs Digvijaya Singh | शशी थरूर यांनी दिग्विजय सिंह यांना पाठिंबा दर्शवला आहे.

Digvijay singh news in marathi
Digvijay Singh on RSS: काँग्रेस नेते दिग्विजय सिंह म्हणाले, “संघटनात्मकतेचा विचार केला तर ते आमच्यापेक्षा खूप चांगल्या…”

Digvijay Singh on BJP and RSS : “मी RSS च्या विचारधारेचा व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणांचा एक चांगला…

Digvijay Singh accuses BJP of receiving pharma donations
“भाजपाला औषध कंपन्यांकडून ९४५ कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड्स”, कफ सिरपमुळे २६ मुलांच्या मृत्यूनंतर काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

BJP Receives Rs 945 Crore Electoral Bonds: भोपाळ येथे पत्रकार परिषदेत बोलताना, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी आरोप…

भाजपातून काँग्रेसमध्ये आलेल्या ज्येष्ठ नेत्याची पक्षातून हकालपट्टी; नेमकं काय आहे कारण? (फोटो सौजन्य पीटीआय)
भाजपातून काँग्रेसमध्ये आलेल्या ज्येष्ठ नेत्याची पक्षातून हकालपट्टी; नेमकं काय आहे कारण? फ्रीमियम स्टोरी

Congress Laxman Singh expulsion : लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करून वारंवार पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी काँग्रेसने ज्येष्ठ नेत्याची पक्षातून…

Baba Ramdev on Sharbat Jihad
Sharbat Jihad: ‘मी कुणाचं नाव घेतलंच नाही’, रुह अफजा वादानंतर रामदेव बाबांकडून ‘सरबत जिहाद’चे समर्थन

Baba Ramdev on Sharbat Jihad: योगगुरू बाबा रामदेव यांनी काही दिवसापूर्वी ‘सरबत जिहाद’ची संकल्पना मांडून बाजारात उपलब्ध असलेल्या काही उत्पादनांवर…

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: “मूर्खांसारखे बोलणाऱ्यांना…”, मुंबई हल्ल्यात RSS च्या सभागाचा आरोप करणाऱ्यांवर फडणवीस संतापले

Devendra Fadnavis: राष्ट्रीय तपास संस्थेने २६/११ हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याचे अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात आले असून, त्याला एनआयए च्या विशेष…

स्वपक्षातले नेतेच ठरतायत काँग्रेससाठी डोकेदुखी…

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) या विधानाला दुर्दैवी म्हटलं आहे. अशा प्रकारच्या वादाचा सामना करायची काँग्रेसची ही काही पहिलीच वेळ…

maharashtra phase 3 elections voting for 11 lok sabha seats key contests for third phase of lok sabha elections
तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान ; दिग्विजय सिंह, ज्योतिरादित्य शिंदे, अमित शहा यांचे भवितव्य ठरणार१२ राज्यांमध्ये ९३ जागा

मध्य प्रदेशमध्ये दोन लक्षवेधी लढती होत असून गुणा या पारंपरिक मतदारसंघामधून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे पुन्हा उभे राहिले आहेत.

संबंधित बातम्या