scorecardresearch

Mahesh-zagade News

आरटीओ दलालांकडून वर्षांला ८०० कोटींपेक्षा जास्त फस्त!

वर्षांला सुमारे ९०० कोटी फस्त करणारे दलालांचे जाळे मोडून काढण्याचा प्रयत्न आणि ठाण्याच्या आर.टी.ओ. अधिकाऱ्याचे निलंबन या कठोर कारवायांची शिक्षा…

महेश झगडे यांची परिवहन आयुक्त पदावरून उचलबांगडी

महाराष्ट्र परिवहन आयुक्त महेश झगडे यांची गुरुवारी पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या सीईओपदी बदली करण्यात आली.

‘हॉर्न ओके प्लीज’ संदेश वाहनचालकांना भोवणार, परिवहन खात्याचे कारवाईचे आदेश

वाहनांच्या मागील बाजूस ‘हॉर्न ओके प्लीज’ असा संदेश लिहीलेल्या वाहनचालकांवर आता परिवहन विभागाकडून कारवाई केली जाणार आहे

आरटीओत ‘एजंट बचाव’साठी दबावतंत्र

कमी खर्चात होणाऱ्या कामांसाठी सर्वसामान्य नागरिकांकडून शेकडो रुपयांची लुटमार करणाऱ्या एजंटांना आरटीओतून बाहेर काढल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

झगडे आणि ‘झगडे’

ज्या खात्याची सूत्रे हाती घ्यायची, तेथे साफसफाई सुरू करायची, असा खाक्या असलेल्या महेश झगडे नावाच्या सनदी अधिकाऱ्याची कारकीर्द झगडय़ांनी भरलेली…

बदलीमागची हतबलता..

केवळ कायद्याची अंमलबजावणी करून राज्यातील औषध यंत्रणा सुधारण्यालाही शासनाचाच विरोध कसा काय असू शकतो, या प्रश्नाचे उत्तर या वर्षी होणाऱ्या…

एफडीए आयुक्त महेश झगडे यांची बदली

सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टर आणि केमिस्ट लॉबीवर कायद्याचा बडगा उगारणाऱ्या अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त महेश झगडे यांची राज्य…

पिंपरीत महेश झगडे यांच्या कार्यक्रमात औषध विक्रेत्यांचा गोंधळ

अनेकदा खडाजंगी झाली. तरी झगडे यांनी रेटून आपले म्हणणे परखडपणे मांडले. गोंधळ थांबत नसल्याने पोलिस आले. तथापि, शाब्दिक वादापलीकडे प्रकरण…

राज्यात गुटखा बंदी, पण शेजारील राज्यातून आयात – महेश झगडे

राज्यात गुटखा उत्पादन शून्य आहे. पण शेजारील राज्यातून गुटखा आयात होत असून त्याद्वारे छुप्या पद्धतीने विक्री केली जात आहे. भारतातील…

रुग्णहित महत्त्वाचे

फार्मसिस्ट, औषधबिले, प्रिस्किप्शन अशा विविध मुद्दय़ांवरून अन्न व औषध प्रशासन, अर्थात ‘एफडीए’कडून औषधदुकानांवर सातत्याने कारवाई होत आहे.

गुटख्याची निर्मिती आणि रुग्णालयाला देणगी अशी व्यावसायिकांची दुटप्पी नीती – महेश झगडे

व्यसनांच्या माध्यमातून नवीन रुग्ण निर्मितीचे कारखाने बंद व्हावेत, हाच सरकारचा प्रयत्न असल्याचेही अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांनी…