scorecardresearch

silk-smitha
सिल्क स्मिताने खाल्लेल्या अर्ध्या सफरचंदाचा झालेला लिलाव; ‘एवढ्या’ किंमतीला विकलं गेलेलं फळ

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकदा सिल्क स्मिताच्या अर्धा खाल्लेल्या सफरचंदाचा लिलाव करण्यात आला होता

Heavy rain Nandura taluka
बुलढाणा : नांदुरा तालुक्यात अतिवृष्टीचे थैमान! पुरात वाहून युवक दगावला, वीस जनावरे मृत्युमुखी

नांदुरा तालुक्यात शनिवारी रात्री पावसाने थैमान घातले. यामुळे पुरात वाहून एक युवक दगावला असून आज त्याचा मृतदेह आढळून आला.

Notice of Divorce to Wife
अकोला : ‘तू मला आवडत नाहीस, तुझ्यासोबत संसार करायचा नाही’, पतीची पत्नीला घटस्फोटाची नोटीस; चौघांवर गुन्हा दाखल

डोंबिवली येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीला घटस्फोटाची नोटीस पाठवली.

bandhan bank limited, investment in shares of bandhan bank limited, share prices of bandhan bank limited
माझा पोर्टफोलियो : वंचित बाजारपेठेसाठी सेवा-बंध

बंधन बँकेने आपल्या मालमत्ता पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याच्या दिशेने गेल्या काही महिन्यांत मोठी प्रगती केली आहे.

The Sita Nahani waterfall in the world famous Verul Caves begins to overflow
जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमधील सीता न्हाणी धबधबा ओसंडून वाहायला सुरवात! ; पर्यटकांची तुफान गर्दी

जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमधील सीता न्हाणी धबधबा ओसंडून वाहायला सुरवात! ; पर्यटकांची तुफान गर्दी

ration rice confiscated yavatmal
यवमताळ : रेशनचा २८ टन तांदूळ जप्त; सण, उत्सवात सरकारी धान्याचा काळाबाजार उघड

सरकारी धान्याचा काळाबाजार सुरू असल्याचा प्रकार यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला.

ajit pawar on maratha reservation, ajit pawar on dhangar reservation, ajit pawar on muslim reservation
मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत अजित पवार म्हणाले, ‘महायुती सरकार…’

इतर आरक्षणाला कोणताच धक्का न लागता कायद्याच्या चौकटीत निर्णय घेण्याचा प्रयत्न चालू असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

obc protestors in chandrapur
चंद्रपूर : ओबीसी आंदोलकांनी काढली प्रतिकात्मक प्रेतयात्रा, पालकमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जात असताना पोलिसांनी घेतले ताब्यात

रविवारी सकाळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरावर प्रेत यात्रा निघाली असताना पोलिसांनी…

ganesh idols immersion in mumbai, ganesh visarjan in mumbai, ganesh idols immersed in mumbai, 80 thousand ganesh idols immersed in mumbai
पहाटे तीन वाजेपर्यंत ८० हजारांहून अधिक गणेशमूर्ती व गौरींचे विसर्जन, कृत्रिम तलावात ३२ हजार मूर्ती विसर्जित

यंदा गणेशोत्सवात गौरी गणपतीचे विसर्जन पाचव्या दिवशीच करण्यात आल्यामुळे पाचव्या दिवशी विसर्जन केलेल्या मूर्तींची संख्या वाढली आहे.

explosives buried by Naxalites Gadchiroli
गडचिरोली पोलिसांनी घातपाताचा डाव उधळला, नक्षल्यांनी पुरून ठेवलेली स्फोटके जप्त

नक्षलवादी संघटनेच्या १९ व्या वर्धापन सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घातपाताचा डाव उधळला असून कोरची तालुक्यातील बेडगाव घाट जंगल परिसरात जमिनीत पुरून…

Rauts criticism of Modi
Sanjay Raut on New Parliament: ‘राजाच्या मनात लहर आली आणि एक संसद भवन बनवलं’; राऊतांची मोदींवर टीका

Sanjay Raut on New Parliament: ‘राजाच्या मनात लहर आली आणि एक संसद भवन बनवलं’; राऊतांची मोदींवर टीका देशाच्या नव्या संसद…

woman gave birth disabled child
यवतमाळ : सोनोग्राफीत गर्भ सुस्थितीत, मात्र जन्म झाल्यानंतर…; डॉक्टरांना हलगर्जीपणा भोवला

ग्राहक आयोगाने दोन डॉक्टरांना दोषी ठरवत ४० लाख रुपये दंड ठोठावला आहे. यात एका स्त्रीरोग तज्ज्ञासह एका सोनोग्राफी तज्ज्ञाचा समावेश…

संबंधित बातम्या