scorecardresearch

Dale Steyn
“मुंबईचे रस्ते ‘सुपर क्लीन’ आहेत”, डेल स्टेनच्या पोस्टमुळे मुंबईकर ‘क्लिन बोल्ड’; म्हणाले “कोणत्या…”

यासाठी काहींनी श्रेय मुख्यमंत्र्यांना दिलंय तर काहींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारतमुळे हे शक्य असल्याचं म्हटलंय.

saurabh tripathi ips
विश्लेषण : मुंबई पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठींचे निलंबन कशामुळे? काय आहे अंगडिया खंडणी प्रकरण?

त्रिपाठी यांच्याविरोधात आरोप झालेले प्रकरण नेमके काय आहे, याचा घेतलेला हा आढावा…

monorail
विश्लेषण : विस्तारीकरण मोनोरेलला तारेल का?

विस्तारीकरणामुळे मोनोरेलच्या प्रवासी संख्येत वाढ होईल असा दावा एमएमआरडीएने केला आहे. हा दावा कितपत खरा ठरतो आणि विस्तारीकरण मोनोरेलला तारते…

kokan serach gosht asamanyanchi
गोष्ट असामान्यांची Video : कोकणचो गुगल! कोकणी संस्कृती, वैभव जगभरात पोहचवणारे लांबे बंधू

२०१३ साली सुशांत आणि वैभव लांबे या भावंडांनी कोकणातील पर्यटन स्थळांबद्दल माहिती देणारं कोकण सर्च इंजिन सुरू केलं.

Mumbai Metro A 2 And 7
विश्लेषण : मेट्रो २ अ आणि ७ लवकरच कार्यान्वित…कोणाला होणार फायदा?

आता तब्बल आठ वर्षांनंतर मुंबईतील वाहतूक सेवेत दोन नव्या मेट्रो मार्गिका दाखल होणार आहेत. यामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी दूर…

wrong side driving
मुंबईत विरुद्ध दिशेने गाडी चालवल्यास दाखल होणार FIR, दोन दिवसांत ५० हून केसेसची नोंद!

गेल्या ४८ तासात मुंबईत आयपीसीच्या कलम २७९ आणि १८४ अंतर्गत ५० हून अधिक केस चुकीच्या पद्धतीने चालवल्याबद्दल नोंदवण्यात आली आहेत.

terrace garden
विश्लेषण : गच्चीवर बाग बंधनकारक होणार? काय आहे मुंबई महापालिकेचे नवे धोरण?

गच्चीवरील बागेतील हिरवळीला पाणी घातल्यामुळे पाणी ठिबकत राहिल्यास वरच्या मजल्यांवर पाणी गळतीची समस्या निर्माण होऊ शकते.

parkour athlete deepak mali gosht asamanyanchi
Video: गोष्ट असामान्यांची : हॉलिवूडलाही लाजवेल अशी स्टंटबाजी करत पार्कोर खेळ भारतात रुजवणारा दीपक माळी

पार्कोर नावाच्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि हा खेळ भारतात रुजवण्यासाठी दीपक माळी हा तरुण काम करतोय.

Mumbai CP sanjay pandey shared a mobile number on Facebook
कौतुकास्पद: मुंबई पोलीस आयुक्तांनी चक्क मोबाइल नंबर शेअर केला फेसबुकवर; मुंबईकरांच्या थेट संपर्कात राहण्याचं आश्वासन

मुंबईकरांच्या मदतीसाठी, संरक्षणासाठी आणि एकूणच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस २४ तास सज्ज आहेत, असे संजय पांडे यांनी म्हटले…

संबंधित बातम्या