6 Photos नीरज चोप्राची ‘या’ रोमॅंटिक देशात भालाफेक; व्हायरल फोटो तुम्ही पाहिलेत का? नीरज चोप्राने स्वित्झर्लंडमध्ये भालाफेक केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 14, 2022 20:48 IST
डायमंड्स लीग विजेत्या नीरजची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतून माघार अॅथलेटिक्स विश्वातील प्रतिष्ठेच्या डायमंड्स लीगच्या अंतिम टप्प्यात विजेतेपदाला गवसणी घातल्यानंतर नीरज चोप्राने दुखापतीच्या कारणास्तव राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 11, 2022 00:02 IST
Diamond League: नीरज चोप्राने रचला इतिहास, डायमंड लीग जिंकणारा ठरला पहिला भारतीय अंतिम सामन्यात पहिल्या फेरीत नीरज चोप्राची अडखळत सुरुवात झाली होती. त्यानंतर पुनरागमन करत नीरजने डायमंड लीग जिंकली By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 9, 2022 08:31 IST
डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धा : नीरजला ऐतिहासिक सुवर्ण ; डायमंड लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र पहिल्याच प्रयत्नात त्याने ८९.०८ मीटर भालाफेक करताना सुवर्णपदक निश्चित केले. By पीटीआयAugust 28, 2022 03:10 IST
‘लुसान डायमंड लीग’मध्ये नीरज चोप्राची चमकदार कामगिरी; ८९.०८ मीटर भाला फेकत… लुसान डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत शुक्रवारी ८९.०८ मीटर भाला फेकत नीरज चोप्राने पहिला क्रमांक पटकावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 27, 2022 11:34 IST
नीरज चोप्रा डायमंड लीगमध्ये खेळणार स्नायूंच्या दुखापतीतून सावरलेल्या नीरज चोप्राच्या कामगिरीकडे क्रीडाक्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे. By लोकसत्ता टीमAugust 24, 2022 04:44 IST
विश्लेषण: नीरज चोप्रा आणि अर्शद नदीमला सुवर्णपदक मिळवून देणारी भालाफेक नेमकी कशी असते? जाणून घ्या तंत्र प्रीमियम स्टोरी Javelin Throw Rules: भालाफेकीत भौतिकशास्त्राची काय भूमिका आहे, हे जाणून घेणे फार रंजक आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 14, 2024 12:02 IST
CWG 2022: पाकिस्तानच्या भालाफेकपटूने मोडला नीरज चोप्राचा विक्रम; नीरज म्हणाला, “अर्शद भाई…” पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमने २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 8, 2022 20:14 IST
Commonwealth Games 2022 : पीव्ही सिंधू पार पाडणार नीरज चोप्राची जबाबदारी? Indian Flagbearer PV Sindhu : २०१८मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात सिंधू भारताची ध्वजवाहक होती. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 27, 2022 19:09 IST
Commonwealth Games 2022 : भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान दुखापत झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 26, 2022 13:59 IST
विश्लेषण: नीरज चोप्राचे जागतिक रौप्यपदक भारतासाठी कसे ऐतिहासिक ठरले? प्रीमियम स्टोरी नीरजने चौथ्या प्रयत्नात ८८.१३ मीटर अंतरावर भालाफेक करीत आपले रौप्यपदक आणि जागतिक ॲथलेटिक्सच्या इतिहासातील भारताचे दुसरे पदक निश्चित केले By प्रशांत केणीUpdated: April 17, 2024 11:47 IST
नीरज चोप्राला शुभेच्छा देणाऱ्या पोस्टवर निता अंबानी ट्रोल, फेसबूक पोस्ट डिलीट, वाचा काय आहे कारण… सोशल मीडियावर रिलायन्स फाऊंडेशनच्या नीरज चोप्राला शुभेच्छा देणाऱ्या पोस्टवर निता अंबांनी यांना ट्रोल करण्यात आलं. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 24, 2022 18:33 IST
पैसा, पैसा आणि फक्त पैसा… २०२६ पर्यंत राहू देणार ‘या’ तीन राशींच्या भाग्याची साथ; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार
सर्वोत्कृष्ट जोडी भावना-सिद्धू! लोकप्रिय नायक-नायिका ठरले…; ‘लक्ष्मी निवास’ने मारली बाजी, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
“माफी मागितल्यावर मारायची काय गरज होती”, मनसे कार्यकर्त्याने महिलेच्या कानशिलात लगावल्यानंतर होतेय टीका
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
नांदेडमध्ये भाजपचे ‘पुढचे पाऊल’; विभागीय बैठकीनंतरचे चित्र, खासदार चव्हाण यांच्यासह सर्व आमदार सक्रिय
लघवीतून युरिक अॅसिड कमी बाहेर पडतंय? सांधेदुखी, थकवा आणि सूजही आहे, रुजुता दिवेकर सांगताहेत सोपे उपाय!
सर्वोत्कृष्ट जोडी भावना-सिद्धू! लोकप्रिय नायक-नायिका ठरले…; ‘लक्ष्मी निवास’ने मारली बाजी, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी