पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? खनिज तेलाच्या भावात घसरण पेट्रोलियम-निर्यातदार देशांच्या ओपेक संघटनेची ३ ऑगस्ट रोजी महत्वाची बैठक पार पडणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 2, 2022 10:47 IST
Ukraine War: सनफ्लॉवर ऑइलच्या बदल्यात बीअर; तेलटंचाईवर मात करण्यासाठी जर्मनीमधल्या पब्जची शक्कल रशिया आणि युक्रेमधील युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर उमटत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 17, 2022 15:09 IST
विश्लेषण: ओपेकचा तेलाचं उत्पादन वाढवण्याचा निर्णय; पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा मिळणार का? ओपेकसह इतर देशांनी जुलै ते ऑगस्ट महिन्यात दैनंदिन तेल उत्पादनात वाढ केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनJune 3, 2022 18:43 IST
रशिया अमेरिकचं भांडण भारताचा लाभ?; स्वस्तात तेल देण्याची रशियाची ऑफर, दर आहे… रशियाने कच्च्या तेलासाठी नवे ग्राहक शोधण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 1, 2022 15:47 IST
सामान्य ग्राहकांच्या खिशाला बसणार कात्री; खाद्यतेल आणि पॅकेज प्रोडक्ट्सच्या किंमतीत १० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता गहू, तेल आणि इतर पाकिटबंद उत्पादनांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे एफएमसीजी कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किंमतींमध्ये वाढ करण्याच्या तयारीत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 21, 2022 12:24 IST
कच्च्या तेलाचा दर प्रतिबॅलर १०६ डॉलरवर कच्च्या तेलाच्या दरामध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. तब्बल ८.४ टक्क्यांनी उसळी घेत कच्च्या तेलाचे भाव १०६ रुपये प्रतिबॅरलवर पोहोचले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 18, 2022 17:52 IST
…तर तेलाचे भाव ३०० डॉलर प्रतिबॅरलपर्यंतही जातील; रशियाची धमकी रशियाने तेलाचे भाव वाढवण्याची धमकी दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 8, 2022 12:44 IST
ब्रेंट क्रूड ११८ डॉलरपुढे; नऊ वर्षांचा उच्चांक भारताकडून होणारी तेल आयात ज्या आंतरराष्ट्रीय दराला आधार मानून होते, त्या ब्रेंट क्रूड तेलाच्या दराने गुरुवारी पिंपामागे ११८ डॉलरची पातळी… By लोकसत्ता टीमMarch 4, 2022 00:14 IST
“तुमची गाडी पेट्रोलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालते” इंधन दरवाढीवरुन राहुल गांधींची टीका मे महिन्यानंतर ३६ वेळा पेट्रोलच्या किंमतीत तर डिझेलच्या किंमतीमध्ये ३४ वेळा वाढ झाली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 7, 2021 14:16 IST
मोदीजी कांदे आणि पेट्रोलच्या किंमती कमी करण्यासाठी आलेले नाहीत; इंधन दरवाढीवर भाजपा प्रवक्त्याचं विधान तिहेरी तलाक, कलम ३७० रद्द करुन अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरु केल्याने मोदींना इतिहास नेहमीच लक्षात ठेवेल असे म्हटले आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 5, 2021 10:19 IST
पेट्रोलचे भाव आणखी भडकणार? OPEC च्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष! गेल्या आठ महिन्यातल्या सात महिन्यांत इंधनाच्या दरांत सलग वाढ झालेली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 1, 2021 17:03 IST
खाद्यतेल स्वस्त होणार; केंद्राने घेतला महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने कच्च्या पाम तेलावरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्याने लवकरच खाद्यतेल स्वस्त होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 1, 2021 12:55 IST
“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान
बाबा वेंगांचं भाकित! पुढल्या ६ महिन्यांत ‘या’ चार राशी होणार गडगंज श्रीमंत? मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती!
VIDEO: काय अवस्था झाली असेल ‘त्या’ आईची? ३ वर्षाच्या मुलाच्या अंगावरून गाडी गेली अन्…, लेकरासाठी तिने काय केलं पाहा…
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “ठाकरे बंधूंनी एकत्र यावं क्रिकेट खेळावं, जेवण करावं आम्हाला…”
15 Photos: घोड्यावर नवरदेवाची वरात, नऊवारी साडीत नवरी..; पाहा ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील ‘सिद्धू-भावना’चा विवाह सोहळा
MLA T Raja Singh Resigns : भाजपाला मोठा धक्का, आमदार टी राजा सिंह यांचा तडकाफडकी राजीनामा; नेमकं काय घडलं?
आई म्हणजे काय असतं हे पाहायचंय? कावळ्यानं गरुडाच्या पिल्लांवर केला हल्ला; आईची एक झेप अन् कावळ्याचा संपूर्ण खेळ संपला, पाहा थरारक VIDEO
विराट कोहलीचा पुतण्या गाजवणार क्रिकेटचं मैदान! ‘या’ लीगमधून होणार एन्ट्री; सेहवागच्या दोन्ही लेकांना देणार टक्कर