scorecardresearch

J&K CM Omar Abdullah spoke in the Assembly on April 28, days after 25 tourists and a local were killed in a terrorist attack in south Kashmir’s Pahalgam. (X/Omar Abdullah)
Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरचं राजकारण कसं ढवळून निघालं आहे? प्रीमियम स्टोरी

पहलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरचं राजकारण ढवळून निघालं आहे यात काही शंकाच नाही. ओमर अब्दुल्लांच्या भाषणाने काय संदेश…

Pakistani websites hack news in marathi
पाकिस्तानातील संकेतस्थळांवर हिंदुस्तान जिंदाबादचे संदेश, सायबर कमांडर गटाने हॅकिंग केल्याचा दावा

पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात १० लाखांहून अधिक हल्ले झाले असून त्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात आले आहे.

Pahalgam Attack Updates
Pahalgam Attack Updates : पंतप्रधान मोदींची कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी चर्चा

India Pakistan War Tensions Updates : देशभरात ७ मे रोजी मॉक ड्रील, केंद्रीय गृहमंत्रालयाचे महत्त्वाचे निर्देश, यासह महत्त्वाच्या बातम्या

Pahalgam terror attack 6 police officials transferred from Anantnag
Pahalgam Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोठा फेरबदल, SHO सह इतर अधिकाऱ्यांची बदली

पहलगामच्या हल्ल्यानंतर १३ दिवसांनी मोठा निर्णय सहा अधिकाऱ्यांची करण्यात आली बदली. पीर गुलझार अहमद हे आता पहलगामचे SHO असतील.

Prakash Ambedkar made allegations against US President Donald Trumps advisor Jason Miller in a press conference
सरकार अमेरिकेच्या परवानगीनंतर पाकिस्तानवर कारवाई करणार का? – प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार जेसन मिलर यांना पाकिस्तान विरोधात लॉबिंग करण्यासाठी दीड लाख डॉलर मिळणार असल्याचा आरोपही आंबेडकर…

Pahalgam terrorist attack , tourist death,
दण्डो हि शासनायैव, धर्मस्यैव हि शासनम्।

मनमोहन सिंग सरकारच्या काळात मोदी काळापेक्षा किती तरी अधिक दहशतवादी हल्ले झाले आणि त्यांना प्रत्युत्तर देण्याची हिंमतही त्या सरकारने दाखविली…

Abdali Weapon System
मराठ्यांचा पराभव करणाऱ्या अब्दालीचे नाव पाकिस्तानने त्यांच्या क्षेपणास्त्रास का दिले? पहलगामशी याचा काय संबंध?

Abdali Weapon System: मराठ्यांचा पराभव करणाऱ्या अब्दालीचा संदर्भ घेत पाकिस्तानने त्यांच्या क्षेपणास्त्राला अब्दाली हे नाव दिले. या शस्त्र प्रणालीचे यशस्वी…

Russian President Vladimir Putin called PM Narendra Modi
Pahalgam Attack : पुतिन यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन, पहलगाम हल्ल्याचा निषेध करत म्हणाले, “रशियाचा भारताला पूर्ण पाठिंबा, तुम्ही..”

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरुन चर्चा केली. त्यांनी भारतात येण्याचं निमंत्रणही स्वीकारलं आहे.

explosives found in poonch
Explosives in Tiffin: काश्मीरच्या पूंछमध्ये जेवणाच्या डब्यात आढळली स्फोटकं, लष्करानं उद्ध्वस्त केला दहशतवाद्यांचा तळ!

Explosives Found in Tiffin: जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात लष्करानं दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला असून तिथे मोठ्या प्रमाणावर स्फोटकं सापडली आहेत.

पाकिस्तानी ध्वज असलेल्या जहाजांना भारतात बंदी, कसे निवडले जातात ध्वज आणि ते काय दर्शवतात?

जहाजांवरील ध्वज हे जहाजाच्या मालकाचे किंवा कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीयत्व दर्शविण्याऐवजी जहाज कोणत्या देशात नोंदणीकृत आहे हे दर्शविते.

Himnashi Narwal
Pahalgam Attack : विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी यांना का करण्यात आलं ट्रोल? काय आहे हे प्रकरण?

हिमांशी नरवाल यांनी एक वक्तव्य केलं होतं ज्यानंतर त्यांना ट्रोल केलं जातं आहे.

संबंधित बातम्या