scorecardresearch

Romantic Couple Video Goes Viral
भर रस्त्यात बाईकवर एकमेकांना मिठी मारून किस केलं, Video व्हायरल होताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तरुणी बाईकच्या टाकीवर बसून तरुणाला घट्ट पकडून बसली अन् व्हिडीओ झाला कॅमेरात कैद.

Madhya Pradesh Murder (1)
माथेफिरूची क्रुरता! पत्नी आणि मुलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या, घरातच पुरले मृतदेह

मध्य प्रदेशमध्ये एका व्यक्तीने त्याची पत्नी आणि दोन मुलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे आरोपीने…

recruitment process for police constable posts
Police Constable Recruitment : पोलीस भरतीसाठी साडेसहा लाख पदवीधरांचे अर्ज; पदव्युत्तर शिक्षण घेतलेले ६८ हजार उमेदवार

police recruitment applications पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही बारावी उत्तीर्ण असताना राज्यभरात तब्बल साडेसहा लाख पदवीधर उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

Stunts On Bullet Bike Viral Video On Twitter
Video : बिअर पित एक्स्प्रेसवेवर बुलेटची रायडिंग, Reel व्हायरल होताच पोलिसांनी पठ्ठ्याची नशाच उतरवली

बुलेट चालवताना बिअर पिऊन एक्स्प्रेसवेवर हिरोगिरी करणं तरुणाला पडलं महागात. पाहा थरारक व्हिडीओ.

Madhya Pradesh Viral Video beating trashing V
महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करत जमावाकडून युवकाला निर्घृण मारहाण, Video व्हायरल झाल्यानंतर कारवाई

मध्यप्रदेशमध्ये महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करत जमावाने एका व्यक्तीला निर्घृणपणे मारहाण केली. ही घटना खंडवा जिल्ह्यात घडली.

Divya Mittal arrest Resort
दोन कोटींची लाच, २५ लाखांचा हप्ता, आलीशान रिसॉर्ट; राजस्थानच्या लाचखोर महिला अधिकाऱ्याचे प्रताप

लेक्चरर ते पोलिस अधिकारी असा सामान्य मुलीसारखा दिव्या मित्तल यांचा प्रवास राहिलेला आहे.

helpline
समाजमाध्यमांतील तक्रारीही आता राज्यातील पोलिसांच्या संपर्क प्रणालीवर; ‘डायल ११२’वर वर्षभरात ११.५० लाख नागरिकांच्या तक्रारी

डायल ११२’ वर अडीच लाख महिलांच्या तक्रारी ‘डायल ११२’ संपर्क प्रणालीवर गेल्या वर्षभरात राज्यातील साडेअकरा लाख नागरिकांनी तक्रारी नोंदविल्या आहेत.

crime
विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण खंडणी प्रकरणाचा तपास जळगाव पोलिसांकडे

याबाबत सूरज सुनील झंवर (वय ३२, रा. साई बंगला, सुहास काॅलनी, जळगाव) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Police Stops Royal Enfield Bullet After A Without Helmet
Video: हेल्मेट न घातलेल्या बुलेटस्वाराला पोलिसांनी पकडलं; पण ‘हा’ देसी जुगाड पाहून दंड न घेताच सोडून दिलं

भारतीयांचे अजब जुगाड याआधी तुम्ही नक्कीच पाहिले असतील. पण असा जुगाड तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल

Nawab Malik Police
VIDEO: राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिकांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल, भाजपा नेता म्हणाला, “फ्रेंच मुलीबरोबर लग्न…”

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई पोलिसांनी…

case of molestation acp Vishal Dhume
औरंगाबाद : सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा

सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांच्या विरोधात मित्राच्या पत्नीचा विनयभंग करण्यासह धमकावणे, बळेच घरात शिरणे, पीडितेच्या पतीसह दिराला मारहाण करणे…

संबंधित बातम्या