भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या आपल्या सनातन राजकीय शत्रूंशी हातमिळवणी करुन राज्याची सत्ता ताब्यात घेतली.
आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना-वंचित आघाडी यांच्या युतीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांची सोमवारी…