औरंगाबादला जाताना वढू-तुळपूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेणार राज ठाकरे साडेसात वाजण्याच्या सुमारास १०० ते १५० ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन पुण्यामधून औरंगाबादच्या दिशेने निघाणार राज ठाकरे By लोकसत्ता ऑनलाइनApril 29, 2022 18:05 IST
रुपाली पाटील-ठोंबरेंविरोधात FB वर बदनामीकारक मजकूर; मनसेच्या १६ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल वैयक्तिक समाजमाध्यमातील खात्यातून ध्वनीचित्रफित प्रसारित करून शिवीगाळ केल्याचे निदर्शनास आल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली By लोकसत्ता टीमApril 29, 2022 17:15 IST
“विद्यापीठासारख्या सार्वजनिक संस्थेने समाजमाध्यमावर जाण्याच्या फंदात पडू नये” मराठी सोशल मीडिया संमेलनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची भूमिका By लोकसत्ता टीमApril 29, 2022 16:08 IST
CNG Price Hike Pune : पुण्यात सीएनजीच्या दरवाढीचा भडका; एका महिन्यात चौथ्यांदा वाढले दर CNG Price Hike : पुणे शहरात महिनाभरात चौथ्यांदा सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 29, 2022 11:40 IST
राष्ट्रवादीने भोंग्यांवरुन पुणेकरांना ऐकवली नरेंद्र मोदींची इंधन दरवाढीवरील भाषणं; म्हणाले, “मोदींना महागाईचा…” आज पुण्यातील गुडलक चौकात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणं ऐकवण्यात आली By लोकसत्ता ऑनलाइनApril 29, 2022 10:53 IST
अचानक बसचे ब्रेक निकामी झाल्याचं ST चालकाच्या लक्षात आलं; त्याने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला पण…; स्वारगेटमधील घटना वाहतूककोंडीमुळे कामावर जाणाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. कामगार, महिला, विद्यार्थ्यांसह, प्रवाशी वाहतूक करणाऱ्यांची वाहने परिसरात अडकून पडली होती. By लोकसत्ता टीमApril 28, 2022 18:00 IST
घरगुती सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरताना पुण्यात दोघांना अटक; राजस्थानमधून बेकायदेशीररित्या रिफिलींग शिकून आल्याची कबुली ६१ घरगुती गॅस सिलेंडरच्या भरलेल्या टाक्या, ४ व्यावसायिक गॅस सिलेंडर टाक्या, रिकाम्या टाक्या, दोन टेम्पो, ५२ ग्राहकांच्या पावत्या त्यांच्याकडे सापडल्या By लोकसत्ता टीमApril 28, 2022 14:32 IST
पुणे : स्वागरगेटजवळ एसटी बसचा ब्रेक फेल; अनेक वाहनांना दिली धडक, सुदैवाने जिवीतहानी नाही काही नागरिक किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 28, 2022 14:18 IST
केंद्र सरकारच्या विरोधात पुण्यात महाविकास आघाडीसह पुरोगामी संघटनांची ३० एप्रिल रोजी महाराष्ट्र सद्भावना सभा पुण्यातील अलका टॉकीज चौकात महाराष्ट्र सद्भावना सभा आयोजित करण्यात आली आहे By लोकसत्ता टीमApril 28, 2022 13:52 IST
पोलीस आयुक्तपदावरुन बदली झाल्याने नाराज असणाऱ्या कृष्ण प्रकाश यांची सूचक पोस्ट; म्हणाले, “मेरे हालात पे…” शरद पवार यांची शनिवारी बारामतीमधील निवासस्थानी भेट घेऊन कृष्ण प्रकाश यांनी बदलीसंदर्भात नाराजी व्यक्त केली होती By लोकसत्ता ऑनलाइनApril 28, 2022 11:28 IST
धक्कादायक! रिक्षा चालकाचा किळसवाणं कृत्य, क्लासवरून घरी जाणाऱ्या १२ वर्षीय मुलीसमोर हस्थमैथुन, आरोपीला बेड्या पुण्यात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीसमोर हस्थमैथुन करणाऱ्या विक्षिप्त रिक्षा चालकाला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. By लोकसत्ता ऑनलाइनApril 26, 2022 23:24 IST
पुण्यात मध्यप्रदेशातील पिस्तुलांची विक्री, सराईत गुन्हेगारांकडून देशी बनावटीची ११ शस्त्रे जप्त पुण्यात मध्यप्रदेशातून पिस्तुले आणून त्याची सराईत गुन्हेगारांना विक्री करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेने अटक केली. By लोकसत्ता टीमApril 25, 2022 23:50 IST
Air India Plane Crash Viral Video: विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; प्राथमिक चौकशी होणार
Shivsena Split : “शिवसेनेच्या फुटीमागे रश्मीवहिनींचा हात होता, उद्धव ठाकरे…”; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्र्याचा दावा
9 Happy Birthday अहो! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडच्या वाढदिवसानिमित्त पत्नीची खास पोस्ट, तिने ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम
12 शनीदेवाच्या तांब्याच्या पावलांनी बदलणार सगळं! २०२७ पर्यंत ‘या’ एका राशीच्या जीवनात येणार जबरदस्त चढ-उतार!