काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन महापुरुषांना अभिवादन करून क्रांतीची मशाल पेटविली आहे, जनतेच्या उत्स्फूर्त व प्रचंड प्रतिसादामुळे आणि…
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विदर्भाचे असल्यामुळे त्यांच्यावर विदर्भातून जाणारी ही पदयात्रा यशस्वी करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते.