हंगामाच्या सुरुवातीलाच तांदूळ १५ ते २० टक्के महाग; पावसाची ओढ, अवकाळीचा उत्पादनावर परिणाम नवीन तांदळाचा हंगाम सुरू झाला असून, सुरुवातीलाच दरांत १५ ते २० टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर… By लोकसत्ता टीमDecember 18, 2023 05:05 IST
शेती वाचविण्यासाठी निधीची गरज, हजारो एकर जमिनीच्या सुरक्षेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी उरण हा अरबी समुद्राच्या कुशीत खाडी किनाऱ्यावर वसलेला तालुका आहे. त्यामुळे येथील बहुतांश शेतकरी हे खाडीकिनाऱ्यावरील शेती करीत आहेत. By लोकसत्ता टीमDecember 16, 2023 15:39 IST
“वाडा कोलम”चे विक्रमी उत्पादन, ४२ हजार टन वाडा कोलमचे उत्पादन झाले पालघर जिल्ह्यात या वर्षीच्या खरीप हंगामात ९ हजार हेक्टर क्षेत्रावर वाडा कोलमची लागवड करण्यात आली होती. By नीरज राऊतUpdated: November 27, 2023 11:41 IST
विश्लेषण : बासमती तांदळाचे उत्पादन घटणार ? यंदाच्या खरीप हंगामात बासमती तांदळाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. By दत्ता जाधवNovember 23, 2023 09:02 IST
Jeera Rice : दहा मिनिटांमध्ये असा बनवा हॉटेलसारखा जिरा राईस, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा जर तुम्हाला घरच्या घरी जिरा राईसचा आस्वाद घ्यायचा असेल तर ही रेसिपी लगेच नोट करा. By लाइफस्टाइल न्यूज डेस्कNovember 22, 2023 13:24 IST
उरणमध्ये अवेळी पावसाचा भात पिकाला फटका; शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची मागणी या पावसाचा परिणाम पावसाळ्यानंतर पेरण्या करण्यात आलेल्या इतर पिकांवरही झाला आहे. By लोकसत्ता टीमNovember 9, 2023 13:32 IST
भारताच्या खिरींना जगभरात पसंती! पाहा, कोणाला मिळाले कितवे स्थान… जगातील सर्वोत्तम १० खिरींमध्ये भारताच्या या दोन खिरींनी मिळवलाय मान! By लोकसत्ता ऑनलाइनOctober 27, 2023 17:23 IST
रेशनचा तांदूळ जातो तरी कुठे? तहसीलदारांनी छापा टाकला अन्… रिसोडच्या तहसीलदारपदी रुजू झाल्यानंतर प्रतीक्षा तेजनकर यांनी रेती माफिया, तांदूळ माफियांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. By लोकसत्ता टीमOctober 21, 2023 14:24 IST
रायगडात विविध रंगी भात लागवडीचे प्रयोग, गुळसुंदे शेतकऱ्यांनी पिकवला काळा भात रायगड जिल्ह्यात यंदा विविध रंगी भात पिक लागवडीचे प्रयोग घेण्यात आले आहेत. गुळसुंदे येथील मिनेश गाडगीळ या प्रयोगशील शेतकऱ्याने यंदा… By हर्षद कशाळकरOctober 11, 2023 11:33 IST
खुल्या बाजार विक्री योजनेंतर्गत ई-लिलावात बोली लावणाऱ्या २२५५ जणांना केंद्राने केली गहू अन् तांदळाची विक्री तांदूळ, गहू आणि गव्हाचे पीठ यांच्या किरकोळ बाजारातील किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी केंद्र सरकारनं घेतलेल्या पुढाकाराचा एक भाग… By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: October 6, 2023 00:10 IST
बासमती तांदूळ खरेदी करताय? जाणून घ्या या महत्वाच्या गोष्टी… बासमती तांदळासाठी भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) नवीन नियमावली १ ऑगस्टपासून लागू केली आहे. By लोकसत्ता टीमOctober 5, 2023 09:41 IST
यवमताळ : रेशनचा २८ टन तांदूळ जप्त; सण, उत्सवात सरकारी धान्याचा काळाबाजार उघड सरकारी धान्याचा काळाबाजार सुरू असल्याचा प्रकार यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला. By लोकसत्ता टीमSeptember 24, 2023 15:53 IST
राहूची खेळी! २०२६ पर्यंत कोट्याधीश होतील ‘या’ राशी; नशीब अचानक पालटणार? पैसा, यश, नवी नोकरी, मान सगळं मिळणार!
नोटांचा पाऊस ‘या’ राशींच्या अंगणात! तब्बल १६३ दिवसानंतर यम ग्रह होणार मार्गी, अफाट संपत्ती अन् गडगंज श्रीमंती कुणाच्या नशीबी?
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलांची खासदार निलेश लंकेंनी घेतली भेट; म्हणाले, “मी त्यांना…”
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
४१ वर्षे जुन्या गाण्यावर माधुरी दीक्षितच्या दिलखेचक अदा! Video मध्ये दिसली आलिशान घराची झलक, ‘त्या’ पेंटिंगने वेधलं लक्ष