scorecardresearch

death 22
शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चौघांची आत्महत्या

शहरात वेगवेगळ्या भागात वास्तव्यास असणाऱ्या चार जणांनी आत्महत्या केली. तिघांनी गळफास घेतला तर एका महिलेने पेटवून घेत आत्महत्या केली.

पुणे : सावकाराच्या जाचामुळे शेतकऱ्याची आत्महत्या, भोर तालुक्यातील घटना

शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बेकायदा सावकारी करणाऱ्या एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

death
पुण्यात मुंढव्यामध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

मुंढवा भागातील एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री उशिरा उघडकीस आली.

Tired of professor's trouble, a student in 'Aiser' attempted suicide
पुणे : प्राध्यापकांच्या त्रासाला कंटाळून ‘आयसर’मधील विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

संबंधित विद्यार्थिनीने सहा वर्षे अभ्यास करून तयार केलेला पीएच.डी. प्रबंध तिच्या एका प्राध्यापकाने परस्पर दुसऱ्या विद्यार्थिनीच्या नावाने जमा केला. विद्यार्थीने…

बुलढाणा: निवृत्त विस्तार अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या!

आज मंगळवारी आत्महत्येची बाब लक्षात येताच त्यांचा पुतण्या गजानन लवंगे यांनी बुलढाणा ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली.

वृद्ध शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या ; कर्ज, नापिकीमुळे टोकाचे पाऊल 

शेतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे डामरे कुटुंबाला दिवसेंदिवस अवघड होत चालले होते.

dead-2
पिंपरीः भोसरीत दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; मुख्याध्यापकाच्या विरोधात गुन्हा दाखल

दहावीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना भोसरीत घडली आहे. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवून शाळेच्या मुख्याध्यापकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात…

tunisha shizan
Tunisha Sharma Suicide Case: आत्महत्या करण्याआधी तुनिषा आणि शिझानचं १५ मिनिटं झालं होतं संभाषण; पोलीस तपासात माहिती उघड

न्यायालयाने शिझानच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.

संबंधित बातम्या