scorecardresearch

supriya sule and dhirendra krishna shastri
धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या तुकाराम महाराजांवरील वादग्रस्त विधानानंतर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या “आपण…”

मागील अनेक दिवसांपासून धीरेंद्र कृष्ण शास्त्री चांगलेच चर्चेत आहेत.

Supriya-Sule
लव्ह आणि जिहाद माहित आहे, पण लव्ह-जिहाद माहिती नाही: सुप्रिया सुळे

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे या कात्रज येथे एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या.

Shah Rukh Khan Shah Rukh Khan Pathaan
शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाबाबत सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य, म्हणाल्या, “तो भारताचा…”

शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाबाबत सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया, चित्रपटाचं केलं कौतुक

supriya sule
सुप्रिया सुळेंच्या टीकेला उत्तर देताना दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंना सल्ला; म्हणाले, “स्वत:चं नुकसान…”

सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंना सल्ला दिला आहे.

ashish shelar on supriya sule
Video: “सुप्रिया सुळेंनी गजनी चित्रपट पुन्हा पाहावा”, आशिष शेलारांचा टोला; म्हणाले, “…ही प्रकरणं केली कुणी?”

आशिष शेलार म्हणतात, “…हे त्या वेळच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचंच पाप होतं. कुणाला सुडाचं राजकारण सांगताय ताई? ही सगळी प्रकरणं कुणी…

supriya sule slams devendra fadnavis
Video: “देवेंद्रजी, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती”, सुप्रिया सुळेंची ‘त्या’ विधानावरून फडणवीसांवर टीका!

सुप्रिया सुळे म्हणतात, “मला देवेंद्र फडणवीसांकडून जास्त अपेक्षा होत्या. मला वाटलं होतं की गॉसिप किंवा…!”

What Supriya Sule Said About Kasba?
“देवेंद्र फडणवीस आपसे ये उम्मीद न थी”, सुप्रिया सुळेंची टीका; म्हणाल्या, “उगाच खोट्या- नाट्या गोष्टी पसरवू नका”

देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांचे खंडण करत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर टीका केली आहे.

“…म्हणून मला भाजपाच्या नेत्यांना अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांची आठवण करून द्यावी लागते”; खासदार सुप्रिया सुळेंची टीका

सुप्रिया सुळे म्हणाल्या, पवार कुटुंबीयाला टार्गेट केल की, त्याची बातमी होते. आम्हाला जर टार्गेट करून तुम्हाला पब्लिसिटी मिळत असेल तर…

Supriya-Sule
ठाणे : सरकार प्रलोभन आणि दडपशाहीने काम करत आहे ; खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्र आणि राज्यशासनावर टीका

राज्यात सध्या अंधश्रद्धेबाबत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रात आणि सत्तेत असलेल्यानी कठोर पाऊले उचलायला हवी

supriya sule gopichand padalkar
“तो माझा उद्धटपणा…”, सुप्रिया सुळेंचं गोपीचंद पडळकरांना प्रत्युत्तर

आमच्या घरातील कोणाचा तरी कोणा सोबत फोटो होत असेल आणि त्याची बातमी होत असेल तर हाऊ द्या. अशी भूमिका त्यावर…

supriya-sule-on-pm-narendra-modi
“मला पंतप्रधान नरेंद्र मोदींची काळजी वाटते, त्यांना…”; पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून सुप्रिया सुळेंचा टोला

प्रत्येक निवडणुकामध्ये नरेंद्र मोदीशिवाय भाजपाकडे दुसरा नेता किंवा पर्याय नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी भाजपा नेत्यावर निशाणा साधला.

संबंधित बातम्या