9 Photos PHOTOS: भारत वि.ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेसाठी दोन्ही संघांनी मैदानावर कसून सराव केला त्याची ही क्षणचित्रे उद्यापासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाची अग्निपरीक्षा By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 19, 2022 13:12 IST
T20 World Cup : टीम इंडियाची नवी जर्सी लॉन्च; BCCI ने ट्वीट करत म्हटले… टीम इंडियाचा अधिकृत कीट पार्टनर एमपीएल स्पोर्ट्स आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 18, 2022 21:32 IST
धक्कादायक!! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी चंडीगड पोलिसांनी पीसीएकडून मागितले होते ५ कोटी भारत वि. ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेसाठी दोन्ही संघ मोहालीत पोहचले पण त्याच दरम्यान चंडीगढ पोलिसांनी पंजाब क्रिकेटकडून मागितले ५ कोटी By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 18, 2022 16:47 IST
विराट मोहालीत पोहचताच अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट, म्हणाली “तुझ्या सोबत राहून हे जग खूप सुंदर वाटते…” विराट कोहलीसाठी त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने इंस्टाग्रामवर “ती विराटला मिस करत आहे”, अशी भावनिक पोस्ट शेअर केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 18, 2022 15:02 IST
सहा वर्षांनंतर भारत मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० सामना खेळणार, या मैदानावर टीम इंडिया अद्याप हरलेली नाही भारताने या मैदानावर तीन टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि सर्वांमध्ये भारतीय संघ विजेता ठरला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 18, 2022 10:03 IST
बिग बॅश लीगप्रमाणे आता आयपीएल मध्येही ११ ऐवजी १५ खेळाडू खेळवणार, बीसीसीआय घोषणेच्या तयारीत बीसीसीआय आयपीएलसह टी२० स्पर्धांमध्ये पर्यायी ‘इम्पॅक्ट प्लेयर’ हा नवीन नियम सादर करणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 17, 2022 19:57 IST
विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची खडतर कसोटी, या पाच खेळाडूंपासून भारताने राहावे सावध ऑस्ट्रेलियन संघाचे हे पाच खेळाडू भारतीय संघाची डोकेदुखी ठरू शकतात. या ५ पेकी ४ खेळाडू विश्वचषक ऑस्ट्रेलियन संघाचा भाग आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 17, 2022 11:45 IST
भारत-इंग्लंड ट्वेन्टी-२० मालिका : फलंदाजांच्या अपयशामुळे भारतीय संघ पराभूत ; इंग्लंड महिला संघाविरुद्धची मालिका १-२ अशी गमावली इंग्लंडच्या गोलंदाजीपुढे भारताच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. सोफी इक्लेस्टोन (३/२५), सेरा ग्लेन (२/११) यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. By पीटीआयSeptember 17, 2022 03:24 IST
IND vs AUS T20 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेत ‘हे’ तीन खेळाडू करू शकतात भारतीय संघात पदार्पण ऑस्ट्रेलियासारखा बलाढ्य संघ आणि आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा लक्षात घेता, त्यादृष्टीने भारतीय संघाची निवड होण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 11, 2022 15:05 IST
बांगलादेशच्या मुशफिकूरची ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती बांगलादेशचा संघ मायदेशी परतल्यावर मुशफिकूरने ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. By पीटीआयSeptember 5, 2022 02:51 IST
आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : भारतीय संघाचा विजयारंभ ; पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर पाच गडी राखून सरशी; हार्दिक, भुवनेश्वर, जडेजाची चमक दुबई येथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने दिलेले १४८ धावांचे लक्ष्य भारताने १९.४ षटकांत गाठले. By वृत्तसंस्थाAugust 29, 2022 02:56 IST
विश्लेषण: आशिया चषकाचं स्वरूप बदललं; कसे, कधी आणि कुणामध्ये होणार सामने? जाणून घ्या सविस्तर प्रीमियम स्टोरी Asia Cup 2022 T20 Format: सामन्यातील षटकांची संख्या हा सर्वात मोठा बदल म्हणता येईल. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 23, 2025 12:23 IST
Pakistan-Afghanistan War 2025: क्रिकेटविश्व हादरले! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात मृत पावलेले ते ३ अफगाण क्रिकेटपटू कोण?
ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर मालिकेत रिप्लेसमेंट! ‘ठरलं तर मग’मध्ये आल्या नव्या पूर्णा आजी, तुम्ही ओळखलंत का?
“नाव का बदललं? यामुळे समोरच्या लोकांना…”, ‘मना’चे श्लोक सिनेमाबद्दल महेश मांजरेकरांची प्रतिक्रिया, म्हणाले, “जर सेन्सॉरने…”
बुधदेव निघणार प्रवासाला! ४८ तासांनी ‘या’ राशींना मिळणार नुसता पैसा? बुध दिशा बदलताच सुरू होणार सुवर्णकाळ, माता लक्ष्मी येईल दारी!
CBI Arrests DIG Harcharan Singh Bhullar : पंजाब पोलीस दलातील DIG हरचरण सिंग भुल्लर CBIच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडलं