डोंबिवली : रिक्षा चालकाने त्याच्या गळ्यातील सोनसाखळी पाहिली अन्…; धावत्या रिक्षातून उडी मारुन १३ वर्षीय मुलाने वाचवला जीव रिक्षा चालकाच्या मनात काळेबेरे आहे असा संशय त्याला आला. त्याने मोबाईलवरून घरी संपर्क केला. By लोकसत्ता ऑनलाइनMay 21, 2022 11:21 IST
अधिकाऱ्यांना हटवून नव्याने प्रभाग रचना करा भाजप शहर अध्यक्षांची सुनावणीवेळी मागणी राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांनंतर अखेर पालिका प्रशासनाने १० ते १४ मे दरम्यान सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यात… By सागर नरेकरMay 20, 2022 18:46 IST
डोंबिवली, कल्याणमधील नालेसफाईची कामे दहा दिवसात पूर्ण करा; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आदेश आतापर्यंत नालेसफाई, गटार सफाईची तीस टक्के कामे पूर्ण झाली आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: May 20, 2022 15:22 IST
ठाणे : केतकी चितळेला अॅट्रॉसिटीच्या गुन्हा प्रकरणी पोलीस कोठडी केतकीविरोधात २०२० मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. By लोकसत्ता ऑनलाइनMay 20, 2022 13:37 IST
उल्हासनगरमध्ये लाचखोर सहायक पोलीस निरिक्षकाला अटक, गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितले होते पैसे उल्हासनगरच्या पोलीस परिमंडळ चारच्या क्षेत्रातील पोलिसांची लाचखोरीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत By लोकसत्ता टीमUpdated: May 20, 2022 13:53 IST
डोंबिवली : सतत मोबाईल बघते म्हणून भावाने मोबाईल काढून घेतल्याने १८ वर्षीय तरूणीची आत्महत्या मोबाईलवर खेळत असल्याचे दिसल्यावर भावाने तिच्या हातामधील मोबाईल काढून घेतला. By लोकसत्ता टीमUpdated: May 20, 2022 15:48 IST
डोंबिवलीत फडके रोडवरील सराफावर जीवघेणा हल्ला हल्लेखोराने हल्ला केल्यानंतर दुकानातील एकही ऐवज लुटून नेला नाही. सात सेकंदाच्या आत ही घटना घडली By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 18, 2022 17:01 IST
शहापूरातील भाविकाची आयसीएमआरमध्ये निवड आई कर्करोगाने ग्रस्त असतानाही भाविकाने मुलाखत दिली आणि तिची साहाय्यक वैज्ञानिक म्हणून निवड झाल्याची माहिती तिचे वडिल मोरेश्वर उमवणे यांनी… By लोकसत्ता ऑनलाइनMay 18, 2022 10:58 IST
ठाण्याच्या अंतिम प्रभाग रचनेत राष्ट्रवादीला धक्का. दिव्यात नगरसेवक वाढविले तर, मुंब्र्यात नगरसेवक कमी झाले दिव्यात नगरसेवकांची संख्या सात ऐवजी नऊ तर मुंब्र्यात नगरसेवकांची संख्या २७ वरून २५ करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 14, 2022 20:53 IST
भाड्याने घर दिले नाही म्हणून वृद्ध महिलेला मारहाण; एका महिन्यात तिसऱ्यांदा हल्ला दोन्ही वेळा गुन्हा दाखल होऊनही तिसऱ्यांदा हल्ला झाला आहे. By लोकसत्ता टीमMay 13, 2022 16:40 IST
डोंबिवलीत कराटेपटू गुरू-शिष्यची जोडी विश्व विक्रमासाठी सज्ज: खिळ्यांचे बिछाने, २५ अंगावरून बुलेट्स आणि बरचं काही एवढ्या अल्पवयात अशा प्रकारचा विक्रम करणारी हर्षिती ही जगातील पहिली व्यक्ती ठरेल. By लोकसत्ता ऑनलाइनMay 11, 2022 15:28 IST
कल्याणमधील गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा ‘मायटोकन’ कंपनीचा संचालक अटकेत कल्याण शहर परिसरातील अनेक गुंतवणूकदारांना अभासी चलनात गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. By लोकसत्ता टीमMay 10, 2022 12:43 IST
“जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा”; मृत्यूपूर्वी वाघीणीचा शेवटचा VIDEO; फोटोग्राफरही रडला
Video : बसमध्ये सीट्स रिकाम्या असताना महिला बसली खाली, कंडक्टरने विचारल्यावर महिलेने दिले नि:शब्द करणारे उत्तर; म्हणाली, “मला सीटवर बसण्याची..”
“शिकारी ट्रम्प यांनी काम सुरू केलंय”, संरक्षण तज्ज्ञांकडून इराणवरील हल्ल्याचं विश्लेषण; म्हणाले, “इतिहासाची पुनरावृत्ती…”
Iran-Israel War LIVE Updates : अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचा इस्रायलवर मोठा हवाई हल्ला, अनेक भागांना केलं लक्ष्य, ११ जण जखमी
9 हर हर महादेव! प्राजक्ता माळीची केदारनाथ यात्रा; सोबतीला होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…
Air India Plane Crash: मृतांच्या नातेवाईकांना टाटा ग्रुपकडून १ कोटी रुपयांची मदत जाहीर; कोसळलेली इमारतही बांधून देणार
WTC Final 2025: जे गेल्या १४५ वर्षांत घडलं नव्हतं ते लॉर्ड्सच्या मैदानावर पहिल्यांदाच घडलं! काय आहे रेकॉर्ड? फ्रीमियम स्टोरी
AUS vs SA: पॅडमध्ये अडकलेला चेंडू बेडिंघमने हाताने बाहेर काढला; मग अंपायरने नॉट आऊट का दिलं? नियम काय सांगतो?