Uttarakhand tunnel collapses live updates उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या खोदकामात गुरुवारी पुन्हा अडथळा आला.
बोगद्याच्या खोदकामाचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ असलेले अर्नाल्ड डिक्स हे गेल्या नऊ दिवसांपासून बचावासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी अपघातस्थळी आले आहेत.
आठवडय़ानंतरही कोसळलेल्या बोगद्यात अडकून पडलेल्या कामगारांच्या बचावकार्याला यश येत नसल्याने त्यांचे नातलग चिंताग्रस्त अवस्थेत आहेत. तर बोगद्यात अडकलेल्या मजुरांची संख्या…