६,६,६,६,६,६,६ … एका ओव्हरमध्ये ७ षटकार मारत ऋतुराज गायकवाडने रचला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; पाहा व्हिडीओ एका षटकात ७ षटकार मारणारा ऋतुराज गायकवाड हा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे, त्याचबरोबर त्याने दुहेरी शतकही झळकावले. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: November 28, 2022 15:53 IST
Vijay Hazare Trophy 2022: लिस्ट ए क्रिकेटमध्ये इंग्लंडला मागे टाकत तामिळनाडूने रचला विक्रम, पाहा ५०० पेक्षा जास्त धावा करणारा तामिळनाडू पहिला संघ बनला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 21, 2022 15:42 IST
Vijay Hazare Trophy 2022: जगदीसन आणि सुदर्सनने रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली जोडी नारायण जगदीसनने विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी करताना, साई सुदर्शन सोबत सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम रचला. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 21, 2022 14:16 IST
विजय हजारे क्रिकेट स्पर्धा: सेनादलाचा मुंबईला धक्का यशस्वी जैस्वालच्या शतकी खेळीनंतरही मुंबईला रविवारी विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. By लोकसत्ता टीमNovember 14, 2022 02:56 IST
धोनीची झुंज व्यर्थ; झारखंड पराभूत दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत सर्वबाद २२५ धावा केल्या. By पीटीआयDecember 24, 2015 04:56 IST
विदर्भाचा महाराष्ट्रावर विजय महाराष्ट्राच्या आव्हानाचा पाठलाग करताना महाराष्ट्राला आश्वासक सुरुवात करता आली नाही. By वृत्तसंस्थाUpdated: December 19, 2015 05:34 IST
दिल्लीचा महाराष्ट्रावर विजय दव आणि गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी यांच्या जोरावर दिल्लीने महाराष्ट्राला १९४ धावांतच रोखले. By पीटीआयDecember 18, 2015 02:20 IST
राजस्थानचा थरारक विजय भारतीय संघाचा आधारस्तंभ झालेल्या अजिंक्य रहाणेने मुंबईसाठी खेळताना शतकी खेळी साकारली. By पीटीआयDecember 18, 2015 02:07 IST
विदर्भाच्या विजयात अक्षय, उमेश चमकले अक्षय कर्णेवार आणि उमेश यादव यांच्या अप्रतिम गोलंदाजीपुढे आंध्र प्रदेशचा डाव फक्त ८७ धावांवर गडगडला. December 18, 2015 02:03 IST
मुंबईचे आव्हान संपुष्टात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील आपला फॉर्म कायम राखताना मनीष पांडेने नाबाद ९९ धावांची खेळी साकारून गतविजेत्या कर्नाटकच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. By adminNovember 22, 2014 05:45 IST
राजस्थानचा ३५ धावांत खुर्दा अंतर्गत बंडाळ्या आणि हेवेदाव्यांचे राजकारण यात अडकलेल्या राजस्थान क्रिकेटसमोर मंगळवारी आणखी एक नामुश्की ओढवली. विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेच्या मध्य… By adminNovember 12, 2014 02:21 IST
जय महाराष्ट्र! निखिल नाईक व श्रीकांत मुंढे यांनी केलेल्या शतकी भागीदारीमुळे महाराष्ट्राने विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत मुंबईवर ७५ धावांनी मात केली. By adminMarch 4, 2014 03:45 IST
Shani Gochar 2025: शनीच्या साडेसाती आणि ढैय्येपासून ५ राशींना मिळणार सुटका, करिअरमध्ये घेणार मोठी झेप, वर्षभर होईल पैशांचा पाऊस
लाडक्या लेकीचं बारसं! ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री १० वर्षांनी झाली आई; चिमुकलीचं नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला…
१६ मेपासून चमकणार या राशींचे नशीब, धनाचा दाता शुक्र करणार बुधच्या नक्षत्रात प्रवेश; उत्पन्न वाढणार, करिअरमध्ये प्रगतीचे योग
9 ना मुंबई, ना पुणे…; मराठी अभिनेत्रीने निसर्गाच्या सानिध्यात घेतलं नवीन घर, दारावरची सुंदर नेमप्लेट पाहिलीत का?