पुढील महाराष्ट्र केसरी जिंकून दाखवेल, असेही सिकंदरने म्हटले आहे. तो पिंपरी-चिंचवडमध्ये आला होता. त्याच्याशी लोकसत्ता ऑनलाइनच्या प्रतिनिधीने संवाद साधला.
‘अंडर-२३ जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप’ स्पर्धा भारतीय कुस्तीपटूंसाठी नेहमीच सुवर्णसंधी राहिली आहे. मात्र, यंदा भारतीय खेळाडूंना या स्पर्धेला मुकावे लागणार आहे.