पंतप्रधानांच्या खासदार पालकत्व योजनेंतर्गत गोडसे यांनी अंजनेरी हे गाव विकासासाठी स्वीकारले आहे.
पंतप्रधानांच्या खासदार पालकत्व योजनेंतर्गत गोडसे यांनी अंजनेरी हे गाव विकासासाठी स्वीकारले आहे.
इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी काम सुरू करण्यात आले नाही.
२७ डिसेंबर रोजी ‘व्हायकॉम १८’ नेटवर्कच्या वाहिन्यांवरून याचे प्रसारण करण्यात येणार आहे.
आतापर्यंत या इंधनाच्या निर्मितीवर सुमारे दीडशे डॉलर प्रतिबॅरल इतका खर्च होत होता.
अशा अपंगांच्या राष्ट्रीय स्पर्धामध्ये नागपूर जिल्ह्य़ाला या दोन अपंग मुलांकडून बहुमान प्राप्त झालेला आहे
तरुणांनी त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घ्यायला हवी, असेही ते म्हणाले.
बुरुंडीच्या लष्कराने ७९ शत्रूंचा खात्मा केल्याला दजोरा देताना या कारवाईत आठ लष्कराचे जवान मारले
अवकाशाबद्दलचे कुतूहल वाढवणाऱ्या अनेक घटनांपैकी एक म्हणजे उल्कावर्षांव.
हा टप्पा पूर्ण झाल्यावर देशातील ६० टक्के, तर राज्यातील ७० टक्के केबल सेवा डिजिटल होणार आहे.
कांदिवली परिसरातील डहाणूकरवाडी स्मशानभूमीजवळ उपाध्याय आणि भांबानी यांचे मृतदेह आढळून आले.
ग्वाल्हेर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका शुभा मुद्गल यांच्या गायनाने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या शेवटच्या सत्रात रविवारी रंग भरला.
एव्हरशाईन नगर, मालाड (पश्चिम) येथे हा पूल असून त्यावरून दुचाकी वाहनांची जा-ये सुरू असते.