आयपीएलच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सर्वात यशस्वी ठरलेले ‘हे’ तीन संघ स्पर्धेतून बाहेर सर्वात यशस्वी मानले जाणारे चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. आयपीएल २०२५ May 19, 2022 15:32 IST
IPL 2022 RCB vs GT : आज बंगळुरु संघासाठी ‘करो या मरो,’ गुजरातशी करणार दोन हात, जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन Royal Challengers Bangalore vs Gujarat Titan : गुणतालिकेत गुजरात टायटन्स हा संघ २० गुण मिळवून प्रथम स्थानी आहे. आयपीएल २०२५ May 19, 2022 14:37 IST
IPL 2022 : “तो हिरो बनू शकला असता पण…”; रिंकू सिंहबद्दल कर्णधार श्रेयस अय्यरने व्यक्त केले मत सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने १५ चेंडूत ४० धावांची तुफानी खेळी करणाऱ्या रिंकू सिंहचे कौतुक केले आयपीएल २०२५ Updated: May 19, 2022 13:13 IST
LSG vs KKR : ९ मॅचनंतर संधी मिळालेल्या एव्हिन लुईसनचा झेल ठरला ‘टर्निंग पॉइंट’; केकेआरकडून सामना घेतला हिसकावून लखनऊच्या या विजयात रिंकू सिंह संघासाठी अडसर ठरत होता आयपीएल २०२५ May 19, 2022 11:24 IST
KKR vs LSG: शतकी खेळीमागचं कारण सांगत क्विंटन डी कॉक म्हणाला, “गेल्या काही सामन्यात…” आयपीएल २०२२ स्पर्धेतील कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात लखनऊच्या सलामीच्या क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल जोडीने दमदार खेळी केली. आयपीएल २०२५ May 19, 2022 10:38 IST
VIDEO: लखनऊ सुपर जायंट्सच्या जबरदस्त विजयानंतर गौतम गंभीरची प्रतिक्रिया व्हायरल क्विंटन डी कॉकचे शतक आणि केएल राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर लखनऊने प्रथम फलंदाजी करताना २१० धावांची मोठी धावसंख्या उभारली होती आयपीएल २०२५ May 19, 2022 10:19 IST
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : अखेरच्या लढतीत बंगळूरुला विजय अनिवार्य ; विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी गुजरात उत्सुक गुणतालिकेत अग्रस्थानावर असलेला गुजरात टायटन्सचा संघ विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. आयपीएल २०२५ May 19, 2022 03:26 IST
KKR Vs LSG : केकेआरच्या रिंकू सिंहच्या वादळी खेळीने शेवटपर्यंत रोखून धरायला लावला श्वास; १५ चेंडूत केल्या ४० धावा रिंकू सिंहने अशी काही खेळी खेळली, जी वर्षातून एकदा खेळली जाते आयपीएल २०२५ Updated: May 19, 2022 00:05 IST
LSG vs KKR : व्यंकटेश अय्यरला बाद करण्यासाठी क्विंटन डी कॉक झाला ‘सुपरमॅन’; फलंदाजीनंतर क्षेत्ररक्षणातही भन्नाट कामगिरी व्यंकटेश अय्यरला बाद करण्यासाठी यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकने शानदार झेल घेतला आहे. आयपीएल २०२५ May 18, 2022 22:45 IST
LSG vs KKR : सहा वर्षानंतर क्विंटन डी कॉकने IPL मध्ये ठोकले झंझावाती शतक; १४० धावा करत नाबाद परतला आयपीएल २०२२ च्या ६६ व्या महत्त्वाच्या सामन्यात क्विंटन डी कॉकने शतक झळकावले आयपीएल २०२५ Updated: May 18, 2022 21:47 IST
LSG vs KKR : डी कॉक आणि केएल राहुलने आयपीएलमध्ये रचला इतिहास; २१० धावांची भागेदारी करत केला विक्रम या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सच्या सलामीवीरांनी अप्रतिम खेळी करत विक्रम केला. आयपीएल २०२५ Updated: May 18, 2022 21:47 IST
IPL 2022 : फिर हेरी फेरीच्या गाण्यावर राजस्थानच्या खेळाडूंचा ऑर्केस्ट्रा; पहा व्हिडिओ फिर हेरा फेरीमधील हा ऑर्केस्ट्रा पुन्हा राजस्थानच्या खेळाडूंनी समोर आणला आहे. आयपीएल २०२५ Updated: May 18, 2022 20:48 IST