Corona Vaccine News

health-Minister-Mansukh
पुढल्या महिन्यापासून अतिरिक्त लसींची निर्यात करणार; केंद्रीय आरोग्य मंत्री मांडविया यांची माहिती

पुढील महिन्यापासून भारत इतर देशांना अतिरिक्त लसींची निर्यात आणि मदत करण्यास सुरुवात करणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख…

30-thousand-new-covid19-cases-last-24-hours-registered-india-no-deaths-these-big-states-gst-97
गेल्या २४ तासांत देशात ३० हजार नव्या करोनाबाधितांची नोंद; ‘या’ मोठ्या राज्यांमध्ये एकही मृत्यू नाही

देशातील करोना रुग्णसंख्येत काहीशी घट झालेली असली तरी केरळची चिंता कायम आहे.

adar poonawalla vaccine for children
लहान मुलांसाठीची करोना लस कधी येणार? अदर पूनावालांनी केली मोठी घोषणा!

या वर्षाखेरीस लहान मुलांसाठीच्या लसीच्या चाचण्यांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती यावेळी अदर पूनावाला यांनी दिली.

anand mahindra tweet on vaccination in india
“…तर आपल्या नावे गोल्ड मेडल आणि नवा विश्वविक्रम असता”, लसीकरणाविषयी आनंद महिंद्रांचं ट्वीट!

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देशात झालेल्या विक्रमी लसीकरणावरून ट्वीट करत या मोहिमेचं कौतुक केलं आहे.

Covid-Infection-Give-More-Immunity-Than-Vaccine
Corona Vaccination: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी ९ तासात २ कोटी लोकांचं लसीकरण

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. या दिनाचं औचित्य साधत लसीकरणामध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

only-women-will-get-covid19-vaccine-tomorrow-mumbai-bmc-special-vaccination-session-gst-97
मुंबईत उद्या लसीकरणासाठी ‘महिला राखीव दिवस’! महानगरपालिका राबवणार विशेष सत्र

ह्या विशेष सत्राकरिता उद्यासाठीची ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे.

Chances of Third Wave Very Low Former ICMR Scientist Dr Raman Gangakhedkar gst 97
“देशात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता खूपच कमी, तसेच…”; ICMR च्या माजी प्रमुखांचा दावा

डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले कि, “करोनाची देशव्यापी तिसरी लाट येण्याची शक्यता खूपच कमी आहे. जरी आलीच तरीही….”

vaccine-8-2
जगभरातल्या अनेक देशांपेक्षा भारतातल्या ‘या’ राज्यांमध्ये लसीकरणाचा वेग अधिक; केंद्रानं दिली आकडेवारी!

देशात करोना लसीकरणाचा वेग वाढल्याने मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे.

covid-vaccine-1
Corona: मृत्यू रोखण्यासाठी लसीचा पहिला डोस ९६.६ टक्के प्रभावशाली!

करोनाला दूर ठेवण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी हत्यार आहे. त्याचबरोबर लसीकरण झाल्यानंतर नियमावली पाळल्यास करोना रोखण्यास मदत होणार आहे.

vaccination-14
साताऱ्यात कोविड महा लसीकरण मोहीम यशस्वी

साताऱ्यात बुधवारी कोविड महा लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात सव्वालाख नागरिकांना लस देण्यात आली.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Corona Vaccine Photos

Corona Vaccination
19 Photos
बनावट लस नेमकी कशी ओळखायची?; जाणून घ्या

करोना लसीकरण कार्यक्रमातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोणतीही बनावट करोना लस ओळखता यावी, यासाठी या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

View Photos
10 imp points from cyrus poonawalla press conference
17 Photos
शाब्दिक ‘डोस’: मोदींचं पुण्याकडे दुर्लक्ष, थापाडे राजकारणी अन् तिसरा डोस; पूनावालांनी मांडलेले १० महत्वाचे मुद्दे

पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना पूनावाला यांनी मोदी सरकारपासून ते कोव्हिशिल्डपर्यंत अनेक विषयांवर रोकठोक मतं मांडलीयत.

View Photos