प्रताप सरनाईकांची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अशी दिवाळी भेट.., उपजीविकेचे साधन म्हणून दिली जाणार १०१ गोधन अवकाळी पावसात दुभती जनावरे वाहून गेलेल्या अथवा मृत पावलेल्या शेतकऱ्यांना १०१ दुभती गोवंश जनावरे दिवाळी भेट म्हणून देण्यात येणार आहेत. By लोकसत्ता टीमOctober 21, 2025 14:00 IST
कल्याणमध्ये दिवाळीसाठी खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर शिवाजी चौकात डल्ला दिवाळीनिमित्त एका महिलेने कल्याणमधील शिवाजी चौक परिसरातील एका सराफाच्या दुकानात दोन लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिने खरेदी केले.पिशवीत ठेवलेले सोने… By लोकसत्ता टीमOctober 21, 2025 13:19 IST
PM Modi : ‘स्वदेशी स्वीकारा, प्रत्येक भाषेचा आदर करा, आरोग्याला प्राधान्य द्या…’; मोदींचं दिवाळीनिमित्त देशवासियांना पत्र; ऑपरेशन सिंदूरचाही केला उल्लेख स्वदेशीचा स्वीकार करा, आरोग्याला प्राधान्य द्या, असं आवाहन करत ऑपरेशन सिंदूरच्या यशाबाबतही त्यांनी भाष्य केलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 21, 2025 13:13 IST
Pune Chivda Snack : पुण्याचा लक्ष्मीनारायण चिवडा बनवण्याची सुरुवात कुणी केली? खमंग परंपरेचा ऐंशी वर्षांचा इतिहास आहे तरी काय? फ्रीमियम स्टोरी खुसखुसीशत, खमंग लक्ष्मीनारायण चिवड्याची परंपरा पुण्यात चार पिढ्यांपासून कशी सुरु आहे जाणून घ्या. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 22, 2025 14:17 IST
Diwali 2025: वसईत ठिकठिकाणी सुमधुर सुरांनी दीपावलीचे स्वागत; विद्युत रोषणाईने शहर उजळले मधुर सुरांनी व लखलखित तजोमय दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण वसई विरार उजळून निघाले आहे. दिवाळी निमित्त वसई विरार शहरासह विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे… By लोकसत्ता टीमOctober 21, 2025 12:34 IST
Diwali 2025: दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे होतात ‘हे’ गंभीर परिणाम, कशी घ्याल काळजी? Firecrackers smoke effect on health: जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, दरवर्षी जगभरात अंदाजे ७० लाख लोक वायू प्रदूषणामुळे मृत्यूमुखी पडतात. By हेल्थ न्यूज डेस्कOctober 21, 2025 12:32 IST
एसटीला लक्ष्मी प्रसन्न… चार दिवसात तब्बल ६ कोटी रुपयांची प्राप्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत २.१० कोटी रुपये जास्त मिळाल्याने यंदा ‘एसटी’वर ‘लक्ष्मी’ प्रसन्न झाली आहे. By लोकसत्ता टीमOctober 21, 2025 12:01 IST
वीरेंद्र सेहवागच्या फॅमिली फोटोतून पत्नी गायब! घटस्फोटाच्या चर्चांवर शिक्कामोर्तब? आरतीने कोणाबरोबर शेअर केले फोटो, पाहा.. Virender Sehwag Family Photo: वीरेंद्र सेहवागने दिवाळीनिमित्त त्याच्या कुटुंबाबरोबरचा फोटो शेअर केला आहे. पण या फोटोत मात्र त्याची पत्नी नसल्याने… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कOctober 21, 2025 11:51 IST
Video : दिन दिन दिवाळी! ‘काजळमाया’ फेम लोकप्रिय अभिनेत्याने ‘असा’ साजरा केला पहिला दिवाळ सण Akshay Kelkar Diwali Video : फराळ, रांगोळी अन् आनंद…; लोकप्रिय मराठी अभिनेत्यानं ‘असा’ साजरा केला पहिला दिवाळसण By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कOctober 21, 2025 11:16 IST
10 Photos Laxmi Pujan 2025 Rangoli: लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराबाहेर काढा ‘या’ सुंदर रांगोळी डिझाईन रांगोळी ही भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 21, 2025 10:50 IST
हवेच्या गुणवत्ता पातळीत घसरण, फटाक्यांच्या धुरामुळे नवी मुंबईतील प्रदूषणात भर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेत घसरण झाली असून शहराची हवा ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली आहे. By लोकसत्ता टीमOctober 21, 2025 10:47 IST
Govardhan Puja 2025: कधी आहे गोवर्धन पूजा? आज की उद्या… जाणून घ्या पूजेचा मुहूर्त Govardhan Puja 2025 muhurat: गोवर्धन पर्वत भगवान श्री कृष्णांनी आपल्या करंगळीवर उचलून इंद्रदेवाचा अहंकार दूर केला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 21, 2025 10:46 IST
नोकरीच्या प्रयत्नांना यश ते घरगुती समस्या लागतील मार्गी; बुधवारी तुमच्या राशीचा कसा जाणार दिवस? वाचा तुमचे राशिभविष्य
आजपासून, सिद्धी योगामुळे ‘या’ ५ राशींना प्रचंड धनलाभ! लक्ष्मीमातेच्या कृपेने धन-संपत्तीने भरेल घर अन् मिळेल मोठं यश…
“सर प्रॉमिस लक्षात आहे ना?”, जेमिमाने वर्ल्डकप विजयानंतर सुनील गावस्करांना वचनाची करून दिली आठवण, VIDEO शेअर करत म्हणाली…
Mehli Mistry : “संस्थेपेक्षा कोणीच मोठं नाही”, टाटा ट्रस्टमधून बाहेर पडताना मेहली मिस्त्रींचं भावनिक पत्र