Salman Khan Post On PBKS : “झिंटाची टीम जिंकली का?” सलमान खानची ११ वर्ष जुनी पोस्ट व्हायरल; ‘पंजाब किंग्ज’ने दिलेल्या उत्तराची होतेय चर्चा पंजबाने आयपीएल २०२५ च्या फायनलमध्ये स्थान मिळवल्यानंतर अभिनेता सलमान खान याची एक जुनी पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 2, 2025 13:14 IST
12 Photos IPL 2025: श्रेयस अय्यर, ११ वर्ष आणि अबब सॅलरीवाढ! ३ संघांना फायनलमध्ये नेणाऱ्या कर्णधारासाठी पहिल्या सीझनमध्ये कितीची बोली लागली होती? Shreyas Iyer IPL Salary: आयपीएल इतिहासात कर्णधार म्हणून अनोखा विक्रम आपल्या नावे करणाऱ्या श्रेयस अय्यरची सॅलरीवाढ, जाणून घेऊया. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJune 2, 2025 12:52 IST
PBKS vs MI: चेहऱ्यावर निराशा, डोळ्यात अश्रू; सामना गमावताच हार्दिकला रडू आलं, रोहितही झाला भावूक, पाहा Video Hardik Pandya Emotional Video: मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यानंतर हार्दिक पांड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJune 2, 2025 12:07 IST
Video : ‘शॉट ऑफ द आयपीएल’, बुमराहच्या ‘परफेक्ट यॉर्कर’ला श्रेयसचं सडेतोड उत्तर; डिव्हिलीयर्स म्हणाला, ‘माझे स्टंप्स…’ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्ज संघ दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 2, 2025 12:26 IST
Glenn Maxwell Retirement: ग्लेन मॅक्सवेलचा मोठा निर्णय! वनडे क्रिकेटमधून अचानक जाहीर केली निवृत्ती; पंजाब किंग्स फायनलमध्ये गेल्यानंतर केली घोषणा आयपीएल २०२५ मधील पंजाब किंग्स आणि ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाजाने अचानक वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 2, 2025 12:29 IST
12 Photos दिल्ली ते पंजाब; दहा वर्ष श्रेयसने सातत्याने आयपीएल गाजवलं, कसा आहे अय्यरचा आतापर्यंतचा प्रवास? Shreyas Iyer Ipl Career : श्रेयस अय्यरने आतापर्यंत तीन संघांना आयपीएलच्या फायनलमध्ये पोहचवले आहे. By सुनिल लाटेUpdated: June 2, 2025 12:10 IST
15 Photos IPL 2025: आयपीएल प्लेऑफ्समध्ये सर्वाधिक वेळा पराभूत संघ कोणता? जाणून घ्या आयपीएल २०२५ मधील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स यांच्यात होणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 2, 2025 12:03 IST
Shreyas Iyer: “लढाई हरलोय, युद्ध नाही”, श्रेयसनं पहिल्या क्वालिफायरमधील पराभवानंतर दिला होता इशारा; Video व्हायरल! PBKS vs RCB IPL Final 2025: आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये आरसीबीनं पंजाबला पराभूत करून अंतिम फेरी गाठली. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 2, 2025 12:10 IST
MI IPL मधून बाहेर पडताच तरुणाचा लोळत आक्रोश । MI Fan Viral Video MI IPL मधून बाहेर पडताच तरुणाचा लोळत आक्रोश । MI Fan Viral Video By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 2, 2025 13:52 IST
PBKS vs MI: पंजाबने फायनल गाठली, पण श्रेयस अय्यर शशांक सिंगवर संतापला! सामन्यानंतर नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल Shreyas Iyer Gets Angry On Shashank Singh:श्रेयस अय्यरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यात तो शशांक सिंगवर… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 2, 2025 11:26 IST
Shreyas Iyer : श्रेयस अय्यरच्या विरोधात BCCIची कारवाई, संपूर्ण पंजाबच्या संघाला ठोठावला दंड; हार्दिक पंड्यालाही मोजावे लागणार ‘इतके’ रुपये क्वालिफायर २ मध्ये मुंबई इंडियन्सला पराभूत केल्यानंतर बीसीसीआयने श्रेयस अय्यर आणि पंजाब किंग्ज संघाला मोठा दंड ठोठावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 2, 2025 10:56 IST
PBKS vs RCB IPL 2025 Final: पंजाबसाठी मोठी झेप तर बंगळुरूसाठी काठावरचा संघर्ष! आयपीएल कधीच न जिंकलेले दोन संघ अंतिम फेरीत PBKS vs RCB IPL Final Match: आरसीबीनं आत्तापर्यंत तीन वेळा उपविजेतेपदापर्यंत मजल मारली असून पंजाबला ही कामगिरी फक्त एकदाच करता… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 2, 2025 10:26 IST
“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान
बाबा वेंगांचं भाकित! पुढल्या ६ महिन्यांत ‘या’ चार राशी होणार गडगंज श्रीमंत? मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती!
टीम इंडियाच्या ‘या’ स्टार क्रिकेटरसह ‘वन नाईट स्टँड’, बॉलीवूड अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, “प्रेम होतं पण…”
9 बाबा वेंगांचं भाकित! पुढल्या ६ महिन्यांत ‘या’ चार राशी होणार गडगंज श्रीमंत? मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती!
विद्यार्थिनीवरील अत्याचार पूर्वनियोजित, कोलकाता पोलिसांचा दावा; आरोपींनी चित्रित केलेल्या कथित चित्रफितींचा शोध
पीओपी गणेशमूर्ती विसर्जनाबाबत लवकर धोरण जाहीर करा, लवकरात लवकर सुनावणी घेण्याची गणेशोत्सव समितीची मागणी