गोकुळची निवडणूक महायुतीच्या झेंड्याखाली : धनंजय महाडिक गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष झाल्याचा आनंद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून आम्ही सगळेजण एकत्रितपणे लढवणार आहोत. By लोकसत्ता टीमJune 1, 2025 20:27 IST
गोकुळमध्ये कोण जिंकले, कोण हरले ? गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी नविद हसन मुश्रीफ यांची निवड झाल्याने सहकारातील राजकारणातही राज्यातील सत्ताधाऱ्यांचा प्रभाव दिसून आला. By लोकसत्ता टीमJune 1, 2025 09:35 IST
‘गोकुळ’वर महायुतीचा प्रभाव, अध्यक्ष नविद मुश्रीफ यांची सत्तातोल सांभाळताना कसोटी गोकुळ दूध संघाच्या राजकारण हे पक्ष विरहित होत आले आहे. यामध्ये गेल्या दोन निवडणुकांमध्ये आघाड्यांचे राजकारण घडले होते. By दयानंद लिपारेUpdated: June 1, 2025 02:01 IST
नविद यांच्या नावनिश्चितीत माझी हतबलता – हसन मुश्रीफ मी कोल्हापूर जिल्हा बँकेचा अध्यक्ष असल्याने गोकुळ अध्यक्षपदी नविद मुश्रीफ यांना स्थान देणार नाही, असे विधान हसन मुश्रीफ यांनी केले… By लोकसत्ता टीमJune 1, 2025 01:54 IST
कापसाच्या हमीभावातील वाढीने वस्त्रोद्योगात अस्वस्थता, अन्य देशांतील स्वस्त कापसाने नवे आव्हान केंद्र सरकारने आगामी हंगामासाठी कापसाच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) सुमारे १२ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. By दयानंद लिपारेJune 1, 2025 01:42 IST
विशाळगडावरील १४ अतिक्रमणे जमीनदोस्त सुमारे वर्षभरानंतर विशाळगडावर अतिक्रमणे काढण्यात आली. किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणांवरून गतवर्षी मोठा वादंग झाला होता. By लोकसत्ता टीमJune 1, 2025 01:27 IST
कोल्हापुरात संतापजनक घटना, महिलेला भाऊ-भाच्याने दिड महिन्यांपासून साखळदंडांनी बांधून ठेवलं, पोलिसांकडून सुटका Kolhapur Crime News : शिवसेनेचे (ठाकरे) स्थानिक नेते संजय पवार यांनी या पीडित महिलेच्या नातेवाईकाच्या कानशिलात लगावली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 30, 2025 16:27 IST
‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफांचे चिरंजीव नाविद यांची निवड Gokul President : ‘गोकुळ’ या कोल्हापुरातील सहकारी दूध उत्पादक संघावर महायुतीने पकड मिळवली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 30, 2025 16:22 IST
कोल्हापूर जिल्हा बँकेस दुसऱ्यांदा वैकुंठभाई मेहता पुरस्कार पुणे विभागातून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सलग दुसऱ्यांदा कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा बँक पुरस्कार मिळाला आहे. By लोकसत्ता टीमMay 30, 2025 02:19 IST
कोल्हापुरात गांधी मैदानावरून, दोन्ही शिवसेनेत आरोप प्रत्यारोप ठाकरे गटाने भ्रष्टाचाराचा आरोप करत आंदोलन छेडले, तर शिंदे गटाने जाणूनबुजून पाणी तुंबवल्याचा आरोप करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली… By लोकसत्ता टीमMay 30, 2025 00:44 IST
कोल्हापुरात बाधित पिकांचे पंचनामे सुरू; २८४७ शेतकऱ्यांना फटका सलग दहा दिवसांच्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात पिकांची अतोनात हानी झाली आहे. बाधित पिकांचे पंचनामे करण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली. By लोकसत्ता टीमMay 29, 2025 23:04 IST
कोल्हापुरात पावसाची विश्रांती; पूररेषेतील कुटुंबाचे स्थलांतर सुरू दहा दिवस झोडपून काढलेल्या पावसाने बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यात विश्रांती घेतली. अजूनही जिल्ह्यातील १३ बंधारे पाण्याखाली आहेत. By लोकसत्ता टीमMay 28, 2025 23:32 IST
“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान
नारायण मूर्ती यांचं ७० तास काम करण्याचं आवाहन; इन्फोसिसनं कर्मचाऱ्यांना ओव्हर टाइमबाबत दिल्या महत्त्वाच्या सूचना
२ दिवसांनी मिळणार पैसा पैसा! कर्माचे फळ देणारा शनी निर्माण करणार अद्भुत शतांक योग, या ३ राशींचे नशीब पलटणार
9 बाबा वेंगांचं भाकित! पुढल्या ६ महिन्यांत ‘या’ चार राशी होणार गडगंज श्रीमंत? मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती!
9 सई ताम्हणकरने ‘असा’ साजरा केला वाढदिवस! अभिनेत्री किती वर्षांची झाली? कॅप्शनमध्ये स्वत: सांगितलं वय…
जेठालाल आणि बबिताने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका सोडली? निर्मात्याने केला खुलासा, म्हणाले, “त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे ते…”
‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री बारावीत झालेली नापास, कपिल शर्माला फक्त ४४ टक्के, तर अनुपम खेर यांना…; जाणून घ्या…