scorecardresearch

sharad pawar letter to Center
“दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याच्या निर्णयावर विचार करा अन्यथा..” शरद पवारांचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र

शरद पवार यांनी ट्वीट करत यासंदर्भातली माहिती दिली आहे.

prime minister narendra modi rashid quadri
Video: मोदींचा हात हातात घेऊन पद्मश्री राशिद कादरी म्हणाले, “तुम्ही मला खोटं ठरवलंत, मला वाटलं होतं…!”

पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी या पुरस्कारप्राप्त मान्यवरांशी संवाद साधला. त्यावेळी राशिद कादरी यांनाही पंतप्रधानांनी अभिवादन केलं.

prime minister narendra modi on bjp foundation day
Video: “आता ते म्हणतायत मोदी तेरी कबर खुदेगी”, मोदींचं काँग्रेसवर टीकास्र; म्हणाले, “त्यांना एक गोष्ट माहिती नाहीये की…”

पंतप्रधान मोदी म्हणतात, “भाजपा जसं काम करतेय, ते यांना पचतच नाहीये. त्यामुळे या द्वेषातून ते आज खोट्यावर खोटं बोलत आहेत!”

Gulam Nabi Azad on Narendra Modi
“काँग्रेसपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप चांगले”; राहुल गांधींवर टीका करताना गुलाम नबी आझाद म्हणाले, “काँग्रेस पुन्हा सत्तेत…”

काँग्रेसचे बंडखोर नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, राहुल गांधींच्या नेतृत्वामुळे काँग्रेस पक्ष अनेक दशके सत्तेत पुन्हा येऊ शकणार…

pm narendra modi on congress in bjp anniversary
BJP Anniversary: “या लोकांच्या बादशाही मानसिकतेमुळे…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!

मोदी म्हणतात, “काँग्रेस आणि इतर पक्षांची संस्कृती महिलांच्या समस्या, त्यांच्या रोजच्या आव्हानांची…!”

campaign BJP karnataka
स्थानिक मुद्दे टाळण्यासाठी ‘मोदी विरुद्ध राहुल’ हीच भाजपची प्रचाराची दिशा प्रीमियम स्टोरी

‘राष्ट्रीय राजकारणाचे मुद्दे कर्नाटकमध्ये चर्चेत राहिले तरच भाजपला फायदा होईल’, असा दावा कर्नाटकातील घडामोडींशी संबंधित पक्षातील माहीतगारांनी केला.

What Thackeray Group Said About Modi?
“उद्या डोनाल्ड ट्रम्पही भाजपात प्रवेश करतील, त्यांचेही सूटबूट…” ठाकरे गटाचा हल्लाबोल

सामनाच्या अग्रलेखातून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या कारवाईचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात

Nitin Raut on pm modi nagpur
“पंतप्रधान आणि अदानी यांचे नाते काय?”, डॉ. नितीन राऊत आक्रमक, म्हणाले “ते २० हजार कोटी रुपये कुठून आले?”

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करून भाजपा सरकारने लोकशाहीचा खून केला, अशी टीका माजी मंत्री डॉ. नितीन…

Defamation law in India
विश्लेषण : Defamation Law आहे तरी काय? अब्रुनुकसानी नेमकी केव्हा होते? प्रीमियम स्टोरी

सध्या भारतीय राजकारणात डीफेमेशन (अब्रूनुकसानी) हा कायदा बहुचर्चित आहे. किंबहुना या कायद्यावर भारतीय राजकारणाचे भविष्य अवलंबून असणार का? हा प्रश्न…

rahul gandhi
“माझं वक्तव्य ‘सर्व’ मोदींना उद्देशून नव्हतं, तर ‘विशिष्ट’ मोदींसाठी होतं”, राहुल गांधींचा न्यायालयात प्रतिवाद

राहुल गांधींनी सुरत सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे.

Chandrakant Patil Devendra Fadnavis Sanjay Raut
“चार महिन्यांपासून फडणवीसांनी भेट दिली नाही”, राऊतांच्या आरोपावर चंद्रकांत पाटील म्हणाले, “इतिहासात पहिल्यांदा…”

संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर चार महिन्यांपासून भेट न दिल्याचा आरोप केला. यावर भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर…

संबंधित बातम्या