scorecardresearch

raj thackeray
“हात जोडून कोकणी बांधवांना विनंती आहे की…”; कोकण जागर यात्रेतून राज ठाकरेंनी मांडलं जमिनींचं गणित!

देशात आदर्श निर्माण करणाऱ्या महाराष्ट्रातील रस्ते असे आहेत, असा घणाघातही राज ठाकरेंनी कोकण जागर यात्रेतून केला आहे.

amit thackeray
“शेवटचं सांगतोय, पदयात्रा शांततेच्या मार्गाने निघाली आहे, पण…”, अमित ठाकरेंचा सरकारला इशारा

“१७ वर्षे रस्त्याचं काम सुरु असून, १५ हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे”, अशी माहिती अमित ठाकरेंनी दिली.

raj thackeray and uddhav thackeray
6 Photos
“…म्हणून आतापर्यंत मनसेशी युती केली नाही”, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

“राज्यात भाजपबरोबर आपण तडजोड (पॅचअप) करू शकलो असतो, पण…”, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

Ramdas Athawale Raj Thackeray
राज ठाकरे महायुतीत सामील होणार? ‘या’ मनसे नेत्याचं नाव घेत रामदास आठवलेंचं सूचक वक्तव्य

पंढरपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (आठवले गट) मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त रामदास आठवले पंढरपुरात आले आहेत.

raj deshpande-raj thackeray
पुणे: राज ठाकरेंच्या भेटीनंतर ‘त्या’ मुलाच्या आईला अश्रू अनावर!; म्हणाल्या, “मुलगा ‘राजसाहेब’ म्हणून जगतो आहे!”

पुण्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छोट्या राज देशपांडेची भेट घेतली. राज देशपांडे हा मनसे कार्यकर्ते विशाल देशपांडे यांचा मुलगा…

Ravindra Chavan Letter
“दगड भिरकावून तोडफोड करणारी विनाशकारी विचारसरणी..” , मुंबई गोवा महामार्गावरुन रविंद्र चव्हाण यांचा राज ठाकरेंना टोला

रविंद्र चव्हाण यांनी एक पत्र लिहिलं आहे ज्याची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर होते आहे.

amit shah raj thackeray
“केंद्रीय सत्तेने दिल्लीवर ताबा मिळविला, आता मुंबई?” मनसेनं व्यक्त केली शंका

“मुंबईत निवडणुका नाही, प्रशासक राज, पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप हे…”, असा सवालही मनसेनं उपस्थित केला.

संबंधित बातम्या